newsmar

इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेले; ‘असा’ घडला घटनाक्रम ?

Posted by - March 3, 2022
विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीत न होताच राज्यपाल निघून गेले आहेत. सभागृहातील घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी भाषण गुंडाळलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई…
Read More

जनरल व्ही. के सिंग पोहोचले युक्रेन-पोलंड सीमेवर; विद्यार्थी लवकरच पोहोचणार मायदेशी

Posted by - March 3, 2022
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यात रस्ते वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंग पोलंडमध्ये पोहोचलेत. युक्रेनमधून भारतीय मोठ्या संख्येनं पोलंडच्या सीमेवर दाखल…
Read More

बहिरेपणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 3 मार्च रोजी विश्व बहिरेपणा दिन करतात साजरा

Posted by - March 3, 2022
बहिरेपणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी तीन मार्च रोजी विश्व बहिरेपणा दिन पाळला जातो. त्याद्वारे बहिरेपणाबाबत समाजात जागृती करण्यात येते. सध्या हेडफोनसह कानातील इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर वाढला आहे. त्याचे दुष्परिणाम लगेचच दिसून…
Read More

उद्योग क्षेत्रातील मंडळींसाठी ‘सेन्सर टेक्नॉलॉजी’ चे प्रदर्शन

Posted by - March 3, 2022
उद्योगक्षेत्रात सेन्सर टेक्नॉलॉजी म्हणजेच संवेदना असणाऱ्या यंत्रसामग्रीचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होत असून यासाठीच केंद्र सरकारच्या समर्थ उद्योग भारत अंतर्गत विविध कंपन्यांच्या सेन्सर टेक्नॉलॉजी उपकरणांचे प्रदर्शन उद्या (४ मार्च) भरविण्यात…
Read More

पंडित नेहरू नंतर पुणे महापालिकेत येणारे नरेंद्र मोदी ठरणार दुसरे पंतप्रधान

Posted by - March 3, 2022
येत्या 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. या भेटीत ते पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण करणार आहेत. दरम्यान पुण्यात येणारे नरेंद्र मोदी हे तिसरे पंतप्रधान…
Read More

मोठी बातमी ! ओबीसी आरक्षणाशिवाय होणार महापालिका निवडणुका; त्रुटी राहील्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा अहवाल फेटाळला

Posted by - March 3, 2022
देशभरात चर्चेत असलेल्या ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी रिपोर्टमध्ये नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले.…
Read More

मार्च महिन्यात कोणकोणते सण आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिवस साजरे केले जातात ? जाणून घेऊयात.

Posted by - March 3, 2022
मार्च महिन्यात कोणकोणते सण आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिवस साजरे केले जातात ? जाणून घेऊयात. १ मार्च – जागतिक नागरी संरक्षण दिन जागतिक नागरी संरक्षण दिन दरवर्षी 1 मार्च रोजी जागतिक…
Read More

एसटी विलीनीकरणाची शक्यता मंत्रिमंडळाने फेटाळली

Posted by - March 3, 2022
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी मुख्य सचिवांच्या समितीने फेटाळली. 90 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण व्यावहारिक नसून त्यातून चुकीचा पायंडा पडेल, असा निष्कर्ष समितीने काढला. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत…
Read More

राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी !

Posted by - March 3, 2022
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. परंतु राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी केल्याने राज्यपालांनी अवघ्या 22 सेकंदातच अभिभाषण आटोपतं घेतलं. मोठ्या प्रमाणात…
Read More

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; अधिवेशनात ‘हे’ मुद्दे गाजणार

Posted by - March 3, 2022
आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन…
Read More
error: Content is protected !!