newsmar

लोक काय म्हणतील ? चित्रपटाचं पोस्टर लॉन्च

Posted by - March 8, 2022
8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी! या बहुचर्चित चित्रपटानंतर दिग्दर्शक सुश्रुत भागवत आणि उदाहरणार्थ निर्मित पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. “लोक काय म्हणतील?” या नावाच्या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर…
Read More

महिला दिन विशेष ; प्रत्येक भारतीय महिलेला ‘हे’ कायदे माहिती असायलाच हवेत…

Posted by - March 8, 2022
दरवर्षी 8 मार्च जागतिक महिला दिन आजच्या जागतिक माहिला दिनानिमित्त जाणून घेऊयात महिलांना ठाऊक हव्या अशा महत्वाच्या कायद्यांबद्दलची ही खास माहिती 1. मोफत कायदेशीर मदत : प्रत्येक महिलेला हे माहितीच…
Read More

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अॅनिमेटेड डूडलद्वारे गूगलने दिल्या अनोख्या शुभेच्छा

Posted by - March 8, 2022
आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत गुगलने खास डूडल बनवून जगभरातील महिलांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे. गुगलने एक आकर्षक आणि सर्जनशील डूडल तयार…
Read More

स्त्री-पुरुष समानतेतून उद्याचं शाश्वत भविष्य घडवूया ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून महिला दिनाच्या शुभेच्छा

Posted by - March 8, 2022
महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊं माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणींच्या शौर्याचा, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या देदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या घराघरातल्या या महाराष्ट्रकन्यांना मान, सन्मान, सुरक्षित वातावरण देत आत्मनिर्भर…
Read More

राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Posted by - March 8, 2022
राष्ट्रीय स्तरावरील ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्या महाराष्ट्रातल्या तीन महिलांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. आंतरराष्ट्रीय महिलादिनी आज (8 मार्च) या तिघींसह देशातील 29 महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण…
Read More

महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार’; राष्ट्रपतींच्या हस्ते आज होणार सन्मान

Posted by - March 8, 2022
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण 28 महिलांना ‘नारीशक्ती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन महिलांचा समावेश आहे. हे पुरस्कार वर्ष 2020 व 2021 साठीचे आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे…
Read More

युक्रेन येथून जिल्ह्यातील १०२ विद्यार्थी सुखरूप परतले ; जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

Posted by - March 7, 2022
युक्रेन देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या १०२ विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यात शासन व प्रशासनाला यश आले आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात युक्रेन येथील विद्यार्थिनी…
Read More

देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर चप्पल भिरकावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

Posted by - March 7, 2022
पिंपरी- विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर होते. या दरम्यान फडणवीस यांच्या वाहनावर चप्पल फेकल्याची घटना घडली. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक एकनाथ पवार यांनी दिलेल्या तक्रारी नंतर अज्ञात…
Read More

मोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 6 महिने पुढे

Posted by - March 7, 2022
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारसंघांची रचना तयार करण्याचे अधिकार आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारडे देणारे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत आज मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत…
Read More
error: Content is protected !!