लोक काय म्हणतील ? चित्रपटाचं पोस्टर लॉन्च

87 0

8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी! या बहुचर्चित चित्रपटानंतर दिग्दर्शक सुश्रुत भागवत आणि उदाहरणार्थ निर्मित पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. “लोक काय म्हणतील?” या नावाच्या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर पोस्टर लाँच करून करण्यात आली आहे. 

उदाहरणार्थ निर्मित संस्थेच्या अंतर्गत “लोक काय म्हणतील”  या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या निर्मिती संस्थेनं या पूर्वी चिडिया, कागर अशा उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच सुश्रुत भागवत दिग्दर्शित “8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी” ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पन्नासहून अधिक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.

https://www.instagram.com/p/CaygiHMNLHn/?utm_source=ig_web_copy_link

सुश्रुत यांनी मुंबई टाइम, पेईंग घोस्ट, असेही एकदा व्हावे असे उत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘लोक काय म्हणतील’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुश्रुत भागवत करणार आहेत, तर सुश्रुत आणि शर्वाणी पिल्ले यांनी कथा व पटकथा लेखन केलं आहे.

Share This News

Related Post

ऑस्करसाठी भारताकडून ‘या’ चित्रपटाची अधिकृत एन्ट्री ; RRR आणि द काश्मीर फाइल्स सारखे चित्रपट शर्यतीतून बाहेर

Posted by - September 20, 2022 0
ऑस्करसाठी भारतातून यंदा RRR आणि द काश्मीर फाइल्स हे चित्रपट शर्यतीत होते. या दोन्ही चित्रपटांची ऑस्करसाठी जोरदार चर्चा होत असतानाच…

सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात ; धर्मवीर चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Posted by - April 14, 2022 0
शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच यात आनंद…

SPECIAL REPORT : पुण्यातील पुल कधी आणि का पाडले गेले ? वाचा सविस्तर

Posted by - October 1, 2022 0
पुण्यातील चांदणी चौक जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आज मध्यरात्री चांदणी चौक जमीनदोस्त केला जाणार आहे. मात्र जमीनदोस्त होणारा…
Nashik Ganesh Visarjan

Nashik Ganesh Visarjan : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; 2 जण बुडाले

Posted by - September 28, 2023 0
नाशिक : अनंत चतुर्दशीच्या पूर्व संध्येला नाशिक जिल्ह्यातील (Nashik Ganesh Visarjan) निफाडमध्ये गणेश विसर्जनावेळी एक तरुण बुडाल्याची घटना ताजी असताना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *