newsmar

पोलीसच देवेंद्र फडणवीस यांच्या घरी चौकशीसाठी जाणार, गृहमंत्रालयाचा निर्णय

Posted by - March 12, 2022
मुंबई – कथित पोलीस बदली घोटाळा प्रकरणी आता मुंबई पोलिसच फडणवीस यांच्या घरी चौकशीसाठी जाणार आहेत. राज्याच्या गृहमंत्रालयाने याबाबत तसा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या समर्थनार्थ उद्या जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचं भाजपनं…
Read More

रमणबाग शाळेत आंतरराष्ट्रीय गणित दिवस साजरा, विद्यार्थ्यांनी तयार केले गणितातील ‘पाय’चे चिन्ह

Posted by - March 12, 2022
पुणे- न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेमध्ये आज, शनिवारी आंतरराष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्रांगणात गणितामधील पाय (π)चे चिन्ह विद्यार्थ्यांच्या रचनेतून करण्यात केले. यावेळी ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ.मंगलाताई नारळीकर…
Read More

सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत महत्त्वाची – सत्र न्यायधीश संजय देशमुख

Posted by - March 12, 2022
पुणे- लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा अग्रेसर असून सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत अत्यंत महत्त्वाची ठरते, जिल्ह्यात लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे निकाली निघतील, असा विश्वास प्रमुख…
Read More

सोशल मीडियावर पुणे मेट्रोतले भन्नाट किस्से व्हायरल !…पाहा व्हिडीओ

Posted by - March 12, 2022
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सर्वसामान्य पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे. पण म्हणतात ना ‘पुणे तिथे काय उणे’. पुणेकरांनी चक्क मेट्रोमध्ये अशा काही मजेशीर गोष्टी…
Read More

पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस कार्यालयात येण्याची गरज नाही, मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय

Posted by - March 12, 2022
मुंबई- मुंबईचे आयुक्त संजय पांडे यांनी पासपोर्ट व्हेरिफिकेशन संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता मुंबईकर नागरिकांना पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबई पोलिसांच्या कार्यालायत येण्याची गरज लागणार नाही. संजय पांडे यांनी ही बातमी…
Read More

मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला सक्तमजुरी, तीन वर्षानंतर लागला निकाल

Posted by - March 12, 2022
पुणे- एका नऊ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करीत अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले…
Read More

पुण्यात महिला बाऊन्सरकडून पालकास मारहाण; बिबवेवाडीच्या क्लाईन मेमोरियल शाळेतील घटना

Posted by - March 12, 2022
पुणे- बिबवेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल स्कूलमध्ये महिला बाऊन्सरकडून पालकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाइलच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित करण्यात आला आहे. या प्रकरणी शाळेविरोधात तक्रार दाखल करण्यात…
Read More

दिल्लीत भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू, 30 झोपड्या जळून खाक

Posted by - March 12, 2022
नवी दिल्ली- दिल्लीतील गोकुळपुरी भागातील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी-शनिवारी रात्री उशिरा आग लागल्याचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझविण्याचे काम सुरू…
Read More

उधारीचा वायदा करणारा आणि जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

Posted by - March 11, 2022
राज्याच्या अर्थमंत्र्यांनी  मांडलेला अर्थसंकल्प हा उधारीचा वायदा करणारा आणि महत्त्वाच्या विषयांत जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. ते म्हणाले की, नियमित…
Read More

आदिवासींच्या जमिनींच्या प्रश्नावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभेत आक्रमक

Posted by - March 11, 2022
राज्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देण्यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत, याबाबतचे सरकारने माहिती देण्याची मागणी केली. या लक्षवेधीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी…
Read More
error: Content is protected !!