बोर्ड परीक्षेत कॉपी पुरवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार ; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश
महाराष्ट्रात आता कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर बोर्डाने पुन्हा दोन वर्षांनंतर पुन्हा ऑफलाईन परीक्षा घेण्याचं आव्हान घेतलं आहे. दरम्यान बोर्डाच्या परीक्षा यंदा सुरक्षित वातावरणामध्ये आणि कोविड 19 नियमावलीचं पालन करून घेतल्या…
Read More