देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉंबचा तपास सीआयडीकडे, गृहमंत्र्यांची माहिती
मुंबई- माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पेन ड्राईव्हचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली. तसेच लवकरात…
Read More