newsmar

कोरोना लसीकरणाची कॉलर ट्यून तत्काळ बंद करा; मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी

Posted by - March 26, 2022
मुंबई- मागील 2 वर्षांपासून कोरोनाच्या वैश्विक महामारीचा सामना करत असताना मास्क, सॅनिटाझर, लसीकरण ही त्रिसुत्री कोरोना बचावापासून महत्त्वाची ठरली. मात्र आता कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत असून कोरोना लसीकरणाची कॉलर ट्यून…
Read More

हिम्मत असेल तर रिसॉर्ट पाडून दाखवा, अनिल परब यांचे किरीट सोमय्यांना आव्हान

Posted by - March 26, 2022
मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपुर्वी ‘चला अनिल परब यांचे रिसोर्ट तोडुया’ असे ट्विट केले होते. आता दापोलीतील रिसॉर्ट तोडण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन किरीट सोमय्या दापोलीमध्ये दाखल झाले…
Read More

पहिल्याच दिवशी RRR ची रेकॉर्डब्रेक कमाई, मिळवला 18 कोटींचा गल्ला

Posted by - March 26, 2022
मुंबई- ‘बाहुबली’ फेम एसएस राजामौली यांचा आरआरआर चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अनेक रेकॉर्ड मोडीत काढताना दिसत आहे. साऊथ दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा पीरियड अॅक्शन…
Read More

पुणे जिल्ह्यात वाळू माफियांवर धडक कारवाई, 20 यांत्रिकी बोटी नष्ट तर 1 कोटी 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

Posted by - March 26, 2022
पुणे- जिल्ह्यातील दौंडमधल्या भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल आणि पोलिसांनी संयुक्तरित्या केली आहे. या कारवाईत 20 यांत्रिक बोटी जिलेटिनच्या सहाय्याने उद्धवस्त केल्या. तसेच एक कोटी 33 लाख रुपयांचा…
Read More

थेरगाव कब्रस्तानच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांचे तिरडी आंदोलन

Posted by - March 26, 2022
पिंपरी- २१ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थेरगाव,काळेवाडी ,वाकड परिसरातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांनी आज तिरडी आंदोलन केले. पिंपरी मधील क्रोमा शोरूम जवळ हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव जमा झाले होते.…
Read More

पुण्यात तृतीय पंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

Posted by - March 26, 2022
पुणे- आंतरराष्ट्रीय तृतीय पंथील ओळख दिनानिमित्ताने तृतीय पंथीयांसाठी २७ मार्च ते २ एप्रिल २०२२ या कालावधीत ‘तृतीय पंथीय मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा…
Read More

IPL 2022 आजपासून सुरू, पहिला सामना सीएसके आणि केकेआर यांच्यात होणार

Posted by - March 26, 2022
मुंबई – ज्या दिवसाची आयपीएलचे चाहते गेल्या 2 महिन्यांपासून वाट पाहत होते, अखेर आज तो दिवस आला आहे. भारताचा सण म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा पहिला सामना आज चेन्नई सुपर किंग्स…
Read More

दिव्यांगांसाठी खुशखबर, आता दिव्यांगही होऊ शकतात IPS, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Posted by - March 26, 2022
दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं एक मोठा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. दिव्यांगांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयपीएस, आरपीएफ आणि DANIPSमध्ये नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे दिव्यांग उमेदवार 1 एप्रिलला दुपारी 4…
Read More

अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या घटनेचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून निषेध (व्हिडिओ)

Posted by - March 26, 2022
पुणे- शिवाजीनगर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नराधम आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व मुलींच्या सुरक्षेत दिरंगाई करणाऱ्या संस्थाचालक…
Read More

ऑगस्टमध्ये भारतात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते- कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर

Posted by - March 26, 2022
नवी दिल्ली – भारतात लवकरच कोरोनाची चौथी लाट येण्याची चिन्हे दिसत आहेत. कर्नाटक राज्य कोरोनाच्या चौथ्या लाटेसाठी सज्ज आहे, ती ऑगस्टमध्ये सुरू होऊ शकते अशी शक्यता कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ…
Read More
error: Content is protected !!