newsmar

बालभारती ते पौडफाटा रस्ता पर्यावरणपूरक होणार – सिद्धार्थ शिरोळे

Posted by - March 29, 2022
पुण्यातील लॉ कॉलेज रोड परीसरातील वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून बालभारती ते पौडफाटा रस्त्यास पुणे महानगरपालिकेची मान्यता मिळाली असून आज शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बालभारती येथे प्रत्यक्ष…
Read More

ऊर्जामंत्र्यांसोबतची आजची बैठक रद्द झाल्यानं वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता

Posted by - March 29, 2022
एकीकडे एसटीच्या संपामुळे राज्यातल्या ग्रामीण भागांना फटका पडत आहे. त्यात आता आणखी एका संपाचं संकट राज्यावर उभं ठाकलंय. मात्र यावेळी हे संकट केवळ शहरी भागही कवेत घेण्याची शक्यता आहे. कारण…
Read More

महाविकास आघाडीचे आणखी 2 मंत्री अडचणीत ; अस्लम शेख, वर्षा गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

Posted by - March 29, 2022
संजय राठोड,अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील आणखी २ मंत्री अडचणीत आले आहेत. एका जाहिर कार्यक्रमात तलवार पकडल्याप्रकरणी मंत्री अस्लम शेख आणि मंत्री वर्षा गायकवाड यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत…
Read More

अमेरिकेत 430 फूट उंच पाळण्यावरून पडून मुलाचा दुर्दैवी अंत

Posted by - March 29, 2022
ऑरलँडो- अमेरिकेतील ऑरलँडो येथे एका उंच स्विंगवरून पडून एका मुलाचा गुरुवारी मृत्यू झाला. थीम पार्क मधील एका थरारक खेळाच्या ठिकाणी हा प्रकार घडला. थीम पार्क आणि त्यातील सर्वप्रकारची मोठमोठी खेळणी…
Read More

कमला सिटी सोसायटीच्या अध्यक्षपदी सुभाष बोडके तर सचिवपदी विश्वास रिसबूड

Posted by - March 29, 2022
पुणे- कात्रज येथील कमला सिटी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेच्या कार्यकारिणीची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळीं संस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष बोडके यांची, सचिवपदी विश्वास रिसबूड यांची तर खजिनदारपदी शीतल पवार…
Read More

कोरोनाच्या कॉलर ट्यून पासून होणार लवकरच नागरिकांची सुटका

Posted by - March 28, 2022
सतत फोनवरून ऐकू येणाऱ्या कोरोना कॉलर ट्यूनला लोकं हैराण झाले आहेत. कोरोना कॉलर ट्यूनमुळे इमरजेंसीच्या काळात फोन करताना वेळ लागत आहे. या कोरोना कॉलर ट्यूनमुळे हैराण असलेल्या लोकांसाठी आता दिलासादायक…
Read More

राष्ट्रवादीचे माजी खासदार माजीद मेमन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती

Posted by - March 28, 2022
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर एकेकाळी टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी खासदार माजीद मेमन यांनी आता मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ट्विट करुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त…
Read More

जिओकडून “कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी” योजना सादर

Posted by - March 28, 2022
एका रिचार्जवर पूर्ण महिन्याची वैधता “कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी” योजना सादर करणारी जिओ पहिली टेलिकॉम ऑपरेटर कंपनी ठरली आहे. या योजनेमध्ये दर महिन्याला त्याच तारखेला योजनेचे नूतनीकरण केले जाते. ₹ 259…
Read More

सिंधुदुर्गात रंगणार पहिला कोकण चित्रपट महोत्सव

Posted by - March 28, 2022
सिंधुदुर्ग- कोकण म्हणजे सृष्टी सौंदर्याचा अनमोल खजिना, नारळी पोफळीच्या बागा, हापूस आंब्याचा दरवळ, फेसाळ लाटा अंगावर झेलणारा समुद्रकिनारा,जांभ्या दगडाची कौलारू घरे. कोकण म्हणजे पर्यटनाचे आकर्षण. याच कोकण भूमीत ९ मे…
Read More

‘एकच दणकट बसलं की आईचे दूध आठवेल’, माजी मंत्री तानाजी सावंत यांचे राष्ट्रवादीवर टीकास्त्र

Posted by - March 28, 2022
सोलापूर- निधी वाटपावरून शिवसेनेतील खदखद पुन्हा एकदा बाहेर पडली आहे. अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक निधी दिल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीकास्त्र…
Read More
error: Content is protected !!