newsmar

Breaking दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

Posted by - March 30, 2022
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. काही समाजकंटकांनी सीएम केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आहे. असे ट्विट उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले…
Read More

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हायड्रोजन कारमधून संसदेत पोहोचले ! काय आहे ही कार ?

Posted by - March 30, 2022
नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आज ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या सुसज्ज कारमधून संसदेत आगमन झाले. शुभ्र पांढऱ्या रंगाच्या या कारमधून गडकरींनी प्रवास केला असून…
Read More

पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारमधून आढळली तब्बल चार कोटी रुपयांची रोकड (व्हिडिओ)

Posted by - March 30, 2022
लोणावळा – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारमधून तब्बल चार कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड आढळून आली. याप्रकरणी सांगलीच्या दोघांना ताब्यात घेतले आहे. विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी ही रक्कम घेऊन जात…
Read More

सामोसा महाग झाला म्हणून वकिलाचा राजीनामा

Posted by - March 30, 2022
नागपूर – जिल्हा सत्र न्यायालयाच्या कॅन्टीन मध्ये समोसा महाग मिळत असल्यामुळे एका वकिलाने चक्क बार असोसिएशनचा राजीनामा दिला आहे. या अफलातून प्रकारामुळे नागपूर बार असोसिएशन मध्ये खमंग चर्चा रंगली आहे.…
Read More

लहान मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला गावकऱ्यांनी अक्षरशः तुडवले

Posted by - March 30, 2022
कोल्हापूर – गावातीलच लहान मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका शिक्षकाला गावकऱ्यांनी बेदम चोप देऊन त्याला अक्षरशः तुडवून काढले. यावेळी एका बाईने या शिक्षकाला दप्तराचे बडवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल…
Read More

Breaking ! चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यात अभिनेत्रीवर बलात्कार

Posted by - March 30, 2022
पुणे- चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून पार्टी करण्याच्या बहाण्याने एका सहाय्यक अभिनेत्रीला बोलावून तिच्यावर दिग्दर्शकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित अभिनेत्री 17 वर्षांची असल्यापासून आजपर्यंत या…
Read More

आता कैद्यांनाही मिळणार कर्ज, येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्वावर योजना राबवणार

Posted by - March 30, 2022
मुंबई- कारागृहातील शिक्षाधीन बंदी यांना केलेल्या कामाकरिता मिळणाऱ्या बंदीवेतनातून दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेमधून 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज 7 टक्के इतक्या व्याज दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुण्यातील येरवडा…
Read More

आनंदाची बातमी ! 1 एप्रिलपासून राज्यात कोरोना निर्बंध शिथील होणार, मात्र मास्क अनिवार्य

Posted by - March 30, 2022
मुंबई- कोरोना महासाथीमुळे मागील दोन वर्षांपासून निर्बंधात वावरणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात चांगले यश येत असल्यामुळे 1 एप्रिलपासून राज्यातील कोविड निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार आहेत.…
Read More

भर व्यासपीठावरून शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून 50 हजारांचे बंडल लांबवले

Posted by - March 30, 2022
सांगली – ओबीसी मेळाव्यादरम्यान भर व्यासपीठावर गर्दीचा फायदा घेऊन एका चोराने शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून 50 हजार रुपयांच्या नोटांचं बंडल गायब केले. ही घटना सांगलीमध्ये घडली. ही घटना कॅमेरामध्ये कैद…
Read More

पेट्रोल-डिझेल 80 पैशांनी महागलं, नऊ दिवसात आठव्यांदा वाढले इंधनाचे दर

Posted by - March 30, 2022
पुणे- देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या 9 दिवसात ही आठवी इंधन भाववाढ आहे. रोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या भावामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला…
Read More
error: Content is protected !!