newsmar

पुण्यातील पाणीप्रश्नी गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

Posted by - March 31, 2022
पुणे- पुणे शहरातील पाणीप्रश्नावर खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी महापौर अंकुश काकडे, प्रवक्ते प्रदीप…
Read More

‘गुढीपाडवा जल्लोषात साजरा करणारच’, राम कदम यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Posted by - March 31, 2022
मुंबई- येत्या शनिवारी २ एप्रिल रोजी राज्यात गुढीपाडवा साजरा होणार आहे. मात्र ठाकरे सरकार या सणासाठी निर्बंध घालण्याचा विचार करतय. त्यावर भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून…
Read More

हिंजवडीमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला मुलीचा मृतदेह (व्हिडिओ)

Posted by - March 31, 2022
पिंपरी- पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क जवळ मुळा नदी शेजारी अतिशय निर्जनस्थळी एका झाडावर एका मुलीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मारेकऱ्याने मुलीचा खून करून तिचा मृतदेह झाडाला लटकावला असल्याचे…
Read More

नागपूरचे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड, कोण आहेत सतीश उके? (व्हिडिओ)

Posted by - March 31, 2022
नागपूर – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे नागपूरचे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्याची बातमी समोर आली आहे. मात्र या छापेमारी मागील…
Read More

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Posted by - March 30, 2022
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय धुळवडच सुरु आहे. यात केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि राजकीय कुस्ती सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. सगळ्या विरोधक आणि सत्ताधारी दोघेही अजिबातच मागे…
Read More

राज्यातील सर्व दुकानं व आस्थापनांना मराठी नामफलक लावणं बंधनकारक ! शासनाकडून अधिनियम लागू

Posted by - March 30, 2022
राज्यातील सर्व दुकानं व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वीच्या…
Read More

कोकण रेल्वेचं 100% विद्युतीकरण पूर्ण ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

Posted by - March 30, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन 100% विद्युतीकरण’ च्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवे मापदंड स्थापित केल्याबद्दल कोकण रेल्वेचं अभिनंदन केले आहे. ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकण रेल्वेचं…
Read More

कात्रज गॅस सिलिंडर स्फोट प्रकरणी चौघांना अटक

Posted by - March 30, 2022
पुणे- पुणे शहरातील कात्रज परिसरात काल मंगळवारी एका अनधिकृत गॅस गोडाऊनला भीषण आग लागली होती. या ठिकाणी लागलेल्या आगीने 20 गॅस सिलिंडरचे स्फोट झाले होते. या प्रकरणी गोडाऊन मालक आणि…
Read More

Breaking ! पुणे विमानतळावर विमानाचा टायर फुटला; विमानसेवा विस्कळीत

Posted by - March 30, 2022
पुणे – लोहगाव विमानतळावरून जाणाऱ्या एका विमानाचा टायर फुटल्याची घटना आज (बुधवार)दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे विमानांच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला आहे. विमानतळ प्रशासनाने तत्काळ विमानसेवा बंद केली असून…
Read More

नियम पाळून सण साजरे करण्यास परवानगी, राज्यात निर्बंध हळहळू शिथील

Posted by - March 30, 2022
मुंबई- राज्यात निर्बंध हळहळू शिथील करतोय, सणवार साजरे करताना काळजी घ्या, शिस्त पाळून सण साजरे करा, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध…
Read More
error: Content is protected !!