newsmar

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत ई बाईकवर प्रवास 

Posted by - March 13, 2022
पुणेकरांसाठी आजचा रविवार राजकीय वार ठरला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 31 विकासकामांची लोकार्पण,भूमिपूजन तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 10 विकासकामांची लोकार्पण, भूमिपूजन सोहळा संपन्न झाले. यातील…
Read More

मी मर्द शिवसैनिक ; देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊतांचे प्रतिउत्तर

Posted by - March 13, 2022
मी तर खुलेपणाने चौकशीला तयार असल्याची घोषणा केली होती. कुठेही बोलवा, मी बोलवायला तयार आहे. पण संजय राऊत मात्र पत्रकार परिषद घेऊन मला का बोलावलय ? असा प्रश्न करत असतात,…
Read More

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात ‘पोटरा’ ठरला उत्कृष्ट मराठी चित्रपट

Posted by - March 13, 2022
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (पिफ २०२२) उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार तुर्कस्तानचा चित्रपट ’बिट्वीन टू डॉन्स’ या चित्रपटाला, तर उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘पोटरा’ या चित्रपटाला मिळाला. महाराष्ट्र शासनाचा १० लाख…
Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वानवडी येथील “वानवडी जनरल हॉस्पिटल”चे लोकार्पण

Posted by - March 13, 2022
उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून तब्बल 31 विकासकामांचं लोकार्पण तसेच भूमिपूजन अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. त्यातील एक भाग म्हणून वानवडी…
Read More

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आलेलं नेमकं प्रकरण आहे तरी काय ?

Posted by - March 13, 2022
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून या नोटीसीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. नेमकं काय आहे प्रकरण महाराष्ट्रात झालेल्या पोलीस अधिकारी बदली…
Read More

आता महापौर नाही पण कार्यकर्ता म्हणून पुणेकरांच्या पाठीशी !

Posted by - March 13, 2022
‘छत्रपती शिवरायांचं पुणं, फुलेंचं पुणं, टिळकांचं पुणं… आमचं पुणं, आपलं पुणं… पुणं तिथं काय उणं ! आम्ही पुणेकर एकत्र येऊन लढलो तर काय करू शकणार नाही ? कोरोनाकाळात आम्ही पुणेकरांनी…
Read More

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक

Posted by - March 13, 2022
सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे.…
Read More

शरद पवारांचा फोन आणि अजित पवारांची पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द

Posted by - March 13, 2022
  उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून तब्बल 31 विकासकामांचं लोकार्पण तसेच भूमिपूजन अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार होते. याचवेळी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष…
Read More

दोन दिवसांत नवा व्हिडिओ बॉम्ब – चंद्रकांत पाटील 

Posted by - March 13, 2022
देवेंद्र फडणवीस यांच्या घरी मुंबई सायबर पोलिसांची टीम ही आयपीएस पोलीस बदली अहवाल लीक प्रकरणात चौकशीसाठी हजर झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी आम्हाला त्रास दिला म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देणार,…
Read More

देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ पुण्यात भाजपाचं आंदोलन

Posted by - March 13, 2022
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी रविवारी पुण्यात भाजप तर्फे आंदोलन करण्यात आले.   हे निषेध आंदोलन पुण्यात महानगरपालिका जवळ…
Read More
error: Content is protected !!