newsmar

धुलिवंदनानिमित्त पुणे मार्केटयार्ड शुक्रवारी राहणार बंद

Posted by - March 16, 2022
धुलिवंदनानिमित्त मार्केट यार्ड येत्या शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र भाजीपाला आणि पान बाजार या दिवशी सुरू राहील असे पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी जाहीर केले…
Read More

मॅगीनंतर आता गव्हाचे पीठ आणि बिस्किटेही महागली

Posted by - March 16, 2022
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगभरात महागाई झपाट्याने वाढत आहे. रशिया, युक्रेनला युरोपचे ‘ब्रेड बास्केट’ म्हटले जाते. जागतिक बाजारपेठेत 29 टक्के गहू आणि 19 टक्के मका यांचा वाटा युक्रेन आणि रशियाचा…
Read More

मी भगवंत मान….शपथ घेतो की ; भगवंत मान यांनी घेतली पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ

Posted by - March 16, 2022
आम आदमी पार्टीचे भगवंत मान यांनी आज पंजाबच्या  25 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भगतसिंग यांचे पंजाबमधील वडिलोपार्जित गाव खटकर कलान येथे हा शपथविधी पार पडला. यावेळी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे…
Read More

प्रशासक म्हणून विराजमान झाल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा दणका

Posted by - March 16, 2022
पुणे- महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज प्रशासकपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. पहिल्याच दिवशी शहरातील पदपथ आणि मोकळ्या जागांवर बेकायदेशीररित्या व्यवसाय करून विद्रुपीकरणात भर घालणार्‍या अनधिकृत व्यावसायिकांना दणका दिला आहे.…
Read More

जिल्हा परिषदेच्या गट,गण रचना रद्द ! राज्य सरकारचा मोठा निर्णय

Posted by - March 16, 2022
पुणे- पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी नव्यानं निश्चित करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या गटांची आणि पंचायत समितीच्या गणांची रचना रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता जिल्हा…
Read More

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन

Posted by - March 16, 2022
अहमदनगर- सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे (वय ९४) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. पाणीप्रश्नी नेहमी आग्रही भूमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांची ओळख होती.…
Read More

अबब ! राज्यात सर्वाधिक बोगस शिक्षक ; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस शिक्षक

Posted by - March 16, 2022
नाशिक- आरोग्य परीक्षा, म्हाडा परीक्षा आणि आता टीईटी (TET) शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणाने राज्यातील पालकांची झोप उडाली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरु असून यामधून समोर आलेली…
Read More

आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांना मिळणार लस, वृद्धांसाठी बूस्टर डोस

Posted by - March 16, 2022
नवी दिल्ली- भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत असली तरी या महामारीविरुद्धची लढाई सातत्याने सुरू आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलांनाही 16 मार्चपासून लस मिळण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री…
Read More

भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी केलं कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

Posted by - March 15, 2022
भाजप खासदार हेमा मालिनी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. माध्यमांशी बोलताना भाजप खासदार म्हणाले की, इतर संस्था किंवा कामाच्या ठिकाणी हिजाबवर नवीन बंदी घालण्याची गरज नाही, परंतु…
Read More

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! विजतोडणीला स्थगिती देण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश

Posted by - March 15, 2022
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज विरोधी पक्षाने शेतकर्‍यांच्या वीज तोडणीचा प्रश्न उचलून धरला आणि त्यावर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी उत्तर देत मोठी घोषणा केली आहे. नितीन राऊतांनी केलेल्या घोषणेनुसार…
Read More
error: Content is protected !!