पुणे- पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी नव्यानं निश्चित करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या गटांची आणि पंचायत समितीच्या गणांची रचना रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारच्या नव्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
निवडणूक आयोगाच्या रचनेनुसार सध्याचे गट, गण
जुन्नर गट 9 गण 18
आंबेगाव गट 5 गण 10
शिरूर गट 8 गण 16
खेड गट 9 गण 18
मावळ गट 6 गण 12
मुळशी गट 4 गण 8
हवेली गट 6 गण 12
दौंड गट 8 गण 16
पुरंदर गट 5 गण 10
वेल्हे गट 2 गण 4
भोर गट 4 गण 8
बारामती गट 7 गण 14
इंदापूर गट 9 गण 18