newsmar

ठाकरे कुटुंबियांचे आणखी सहा घोटाळे समोर येणार; किरीट सोमय्यांचा इशारा

Posted by - March 23, 2022
मुंबई- अंमलबजावणी संचलनालयाने मंगळवारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर कारवाई करून महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची सुमारे 6…
Read More

आगाखान पॅलेसचे नळ कनेक्शन महापालिकेने तोडले ! 2 कोटीची पाणीपट्टी थकीत

Posted by - March 23, 2022
पुणे- पुणे शहरातील राष्ट्रीय स्मारक आगाखान पॅलेसचा पाणीपुरवठा महापालिकेकडून तोडण्यात आला आहे. तब्बल २ कोटींची पाणीपट्टी थकीत असल्यामुळे महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. शहरात सद्यस्थितीला पाणीपट्टी थकबाकीदारावर महापालिकेने कारवाई सुरु…
Read More

ब्रेकिंग न्यूज, हैद्राबादमध्ये गोदामाला भीषण आग, 11 जण जिवंत जळाले

Posted by - March 23, 2022
तेलंगणा- हैदराबादच्या बोयागुडा भागात एका भंगाराच्या गोदामाला लागलेल्या आगीत 11 जण जिवंत जाळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण बिहारचे असून येथील रद्दीच्या गोदामात काम करायचे. आगीचे कारण शॉर्ट…
Read More

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

Posted by - March 23, 2022
पुणे- पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याचा मुलगा प्रथमेश मारणे याच्या याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एका तरुणीने या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. अश्लील व्हिडिओ…
Read More

ब्रेकिंग न्यूज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याची ६ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

Posted by - March 22, 2022
मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची ६ कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ठाण्यातील ‘नीलांबरी’ प्रकल्पातील ११ निवास युनिट्स हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे…
Read More

एसटी विलीनीकरणाबाबत 1 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Posted by - March 22, 2022
मुंबई- एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबतच्या प्रकरणावर आज ( दि. 22 मार्च ) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. त्यावर अंतिम भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला 15 दिवसांची मुदतवाढ…
Read More

Breaking ! सोलापुरातील चाटी गल्लीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, जुना वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी (व्हिडिओ)

Posted by - March 22, 2022
सोलापूर- सोलापुरातील मध्यवर्ती भागात असलेल्या चाटी गल्लीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीमध्ये जुना लाकडी वाडा भस्मसात झाला. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही…
Read More

तो मी नव्हेच ! ‘आप’ल्याला यामध्ये ओढू नका’ अभिनेता संदीप पाठक यांनी का केले स्पष्ट?

Posted by - March 22, 2022
मुंबई- सध्या मराठी अभिनेता संदीप पाठक चर्चेत आला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर पंजाब राजकारणात चाणक्य म्हणून ज्यांची राजकारणात ओळख आहे, त्या संदीप पाठक यांना ‘आप’ने पंजाबमधून राज्यसभेचं तिकीट…
Read More

अनिल देशमुखांचा राजीनाम्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत काय म्हणाले ?

Posted by - March 22, 2022
नागपूर – अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घाईघाईत झाला असं मला वाटतं. त्यांच्या बाबतीत आम्ही थोडं संयमाने घ्यायला पाहिजे होतं. असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. नवाब…
Read More

हर्षद कुलकर्णी यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड

Posted by - March 22, 2022
पिंपरी- बंगळुरू येथे २६ व २७ मार्च रोजी होणाऱ्या १६ व्या राष्ट्रीय ऐरोबिक्स जिम्नास्टीक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून हर्षद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील…
Read More
error: Content is protected !!