newsmar

‘गृहमंत्री उत्तम काम करतात’, गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या बातम्या चुकीच्या, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Posted by - April 1, 2022
मुंबई- भाजप नेत्यांवर पुरावे देऊनही गृहखात्याकडून कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा उफाळून आली आहे. या संदर्भातील बातम्या प्रसारित झाल्या आहेत. त्यातच आज गृहमंत्री दिलीप…
Read More
Crime

धक्कादायक ! पुण्यात होम ट्युशनसाठी येणाऱ्या शिक्षिकेचा विद्यार्थ्यानं मोबाइलद्वारे काढला व्हिडिओ ; गुन्हा दाखल

Posted by - April 1, 2022
होम ट्युशनसाठी शिकवायला येणाऱ्या शिक्षिकेचा एका विद्यार्थ्यानं आपल्या मोबाइलद्वारे व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेमुळं सर्वत्र एकच खळबळ उडालीये. याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात संबंधित अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा…
Read More

राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

Posted by - April 1, 2022
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022 पासून 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे…
Read More

कोल्हापूरच्या थेट पाइपलाइनच्या घोषणेचे काय झालं ? ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मंत्री सतेज पाटील यांना सवाल

Posted by - April 1, 2022
विद्यमान पालकमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या काळात कोल्हापूरकरांसाठी थेट पाइपलाईनची व्यवस्था केली नाही, तर इथून पुढे निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली होती. पण अद्याप कोल्हापूरकरांना दाखवलेले हे स्वप्न पालकमंत्र्यांना पूर्ण करता…
Read More

वाढत्या महागाई विरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन

Posted by - April 1, 2022
सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेल सह  गॅस दरांच्या किमतीच्या विरोधात पुण्यात महागाई ची गुढी उभारत काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख…
Read More

पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती नाही ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचं स्पष्टीकरण

Posted by - April 1, 2022
पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल तर त्यांचं प्रबोधन केलं जाईल असं राजेश देशमुख यांनी म्हटले…
Read More

भीती नको परीक्षेकडे उत्साहानं पाहा – नरेंद्र मोदी

Posted by - April 1, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’चा हा पाचवा कार्यक्रम असेल. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देशभरातील विद्यार्थ्यांशी…
Read More

Breaking !! उद्यापासून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई, अनिल परब यांनी दिली माहिती

Posted by - March 31, 2022
मुंबई- मागील पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत आता राज्य सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. उद्या १ एप्रिलपासून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात सेवा समाप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती…
Read More

महत्वाची बातमी ! महाराष्ट्र निर्बंधमुक्त, गुढीपाडवा साजरा करा जल्लोषात

Posted by - March 31, 2022
मुंबई- राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी. कोरोना संदर्भातील सर्व निर्बंध हटवण्यात आले असून यंदा नागरिकांना गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, ईद जल्लोषात साजरी करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार…
Read More
Imran Khan

इम्रान खान यांची हत्या होणार का ? अविश्वास प्रस्तावापूर्वी माजी मंत्र्यांनी केला मोठा दावा

Posted by - March 31, 2022
इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहेत. त्यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून पाकिस्तान संसदेत चर्चा सुरू होणार आहे. पाकिस्तानात अल्पमतात आलेले इम्रान खान…
Read More
error: Content is protected !!