राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

299 0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022 पासून 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसंच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे.

महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो 6 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर पीएनजी हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) 3 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला आहे. नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी 60 रुपये प्रति किलो तर पीएनजी 36 रुपये प्रति एससीएम असेल.

Share This News

Related Post

महत्वाची बातमी : गुरुवारी महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रीयेला सुरुवात

Posted by - March 7, 2023 0
पुणे : पोलीस दलातील पोलीस शिपाई चालक भरती प्रकीयेला 18 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. त्यातील महिला पोलीस शिपाई भरती…

एसटी महामंडळाचे विलीनीकरण अशक्य, राज्य सरकारचा अहवाल विधानसभेत

Posted by - March 4, 2022 0
मुंबई- एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करणं शक्य नाही, असं त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. कोर्टाने नियुक्त केलेल्या…

एमआयएम महाविकास आघाडी सोबत येणार ? ; राज्यात राजकीय चर्चेला उधाण

Posted by - March 19, 2022 0
राज्याच्या राजकारणात आता नव्या समिकरणांची जोरकस चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे ही चर्चा दोन भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांमध्ये आहे.…

शेतकऱ्यांना गांजा पिकविण्याची परवानगी द्या ; हतबल शेतकऱ्याचा मुख्यमंत्र्यांना ई-मेल

Posted by - January 31, 2022 0
शेतकऱ्यांना आपल्या शेतात गांजा पिकविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नांदेडच्या शेतकऱ्यांनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अविनाश अनेराये असं…

राणा दांपत्याला मुंबई पोलिसांची बजावली १४९ ची नोटीस

Posted by - April 22, 2022 0
मुंबई- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आज मुंबईत दाखल झाले आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *