पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
‘परीक्षा पे चर्चा’चा हा पाचवा कार्यक्रम असेल. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. पंतप्रधान दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या सुमारे एक हजार मुलांना संबोधित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्सवप्रमाने परीक्षेकडे पाहिलं पाहिजे परीक्षेची भीती नको असं आवाहन विद्यार्थांना केलं