पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती नाही ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचं स्पष्टीकरण

246 0

पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल तर त्यांचं प्रबोधन केलं जाईल असं राजेश देशमुख यांनी म्हटले आहे.

पहिल्या टप्प्यात शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर येताना हेल्मेट वापरावे यासाठी त्यांना सुचना करण्यात आल्या असल्याचे देशमुख म्हणाले.

 

शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रबोधन झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांचे प्रबोधन केलं जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून काल हेल्मेटच्या वापराबाबत जे आदेश काढण्यात आले होते, त्यामुळं पुण्यात सर्वसामान्यांना हेल्मेट सक्ती केल्याचा समज निर्माण झाला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून आता हेल्मेट सक्ती नसेल हे स्पष्ट केलं आहे.

Share This News

Related Post

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट; मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा साजरा

Posted by - November 5, 2022 0
पुणे : शुभमंगल सावधान… चे मंगलाष्टकांचे सूर… राधे-कृष्ण, गोपाल-कृष्ण चा अखंड जयघोष आणि वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणा-या महिला अशा…
Mumbai Assembly

Maharashtra Politics : विधानसभेच्या 2 आमदारांचा राजीनामा

Posted by - June 13, 2024 0
मुंबई : नुकत्याच लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये महाराष्ट्रातून एकूण 48 खासदार निवडून आले. 18 व्या लोकसभा निवडणुकीत मराष्ट्रातील 48…
Firing

पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगारावर गोळीबार

Posted by - June 6, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आला आहे. वानवडी…

VIDEO : दहीहंडी हा खेळ क्रिडा प्रकारात समविष्ट करुन घेतला तर त्याला वेगळे प्रलय प्राप्त होईल – डॉ. श्रीकांत शिंदे

Posted by - August 16, 2022 0
धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तीच…
Pankaja Munde

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी पराभवानंतर दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Posted by - June 5, 2024 0
बीड : यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील जनतेने यावेळी महाविकास आघाडीच्या पारड्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *