newsmar

पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील- परिवहन मंत्री अनिल परब

Posted by - April 3, 2022
पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इलेक्ट्रिकल वाहन धोरण आणले असून याचाच एक भाग म्हणून समाजात जनजागृती व्हावी यासाठी पर्यायी इंधनावर आधारित वाहनांच्या रॅलीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यायी इंधन वाहन ग्रीन…
Read More

धक्कादायक ! ससून हॉस्पिटलमध्ये रंगला पत्त्यांचा डाव

Posted by - April 3, 2022
पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या सर्व्हन्ट कॉटर्स ठिकाणी जुगार खेळणाऱ्या 18 जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ससूनच्या आवारात दिवसाढवळ्या अंदर-बाहर जुगार खेळणाऱ्या अन्वर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने छापा…
Read More

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात ; नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल

Posted by - April 2, 2022
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक बोरघाटात अपघात झाला आहे. बोरघाटात पाच-सहा वाहने एकमेकांना धडकली. यात मलायका अरोराच्या कारचादेखील समावेश होता. राज ठाकरेंच्या सभेला जाणाऱ्या मनसेच्या…
Read More

मशिदीवरचे भोंगे बंद होत नसतील तर हनुमान चालीसा लावा – राज ठाकरे

Posted by - April 2, 2022
मी अयोध्येला जाणार आहे, पण तारीख अद्याप निश्चित झाली नाही. आपण जातीच्या बाहेर जात नाही, कोणता हिंदुत्वाचा ध्वज आपण घेणार आहोत ? हिंदु म्हणून आपण कधी एकत्र येणार आहोत ?…
Read More

Breaking इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली दबून कामगाराचा मृत्यू

Posted by - April 2, 2022
पुणे- वाल्हेकरवाडी रस्त्यावर एका इमारतीचा काही भाग कोसळून या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या इमारतीचे रिडेव्हलपमेंटचे काम सुरू…
Read More

चांगल्या आरोग्यासाठी उन्हाळ्यात ह्या पाच गोष्टी खाणे टाळा

Posted by - April 2, 2022
उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच, जोरदार ऊन आणि गरम वारा यांनी लोक हैराण होऊन जातात. तापमानात वाढ झाल्यामुळे बऱ्याच लोकांना आरोग्य आणि त्वचेसंबंधित त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत आपल्या आहाराची…
Read More

कोरोना महामारीवरील विजयाप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात स्वराज्यपताका

Posted by - April 2, 2022
पुणे- कोरोना महामारीवरील विजयाप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पुणेच्या वतीने भव्य स्वराज्य पताका फडकाविण्यात आली. यावेळी कोरोनावर मात करण्यासाठी काम केलेल्या विविध क्षेत्रातील योद्ध्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप,…
Read More

मुख्यमंत्र्यांकडून मुंबई मेट्रोला हिरवा झेंडा, पहिले तिकीट काढून मेट्रो प्रवासाचा घेतला आनंद

Posted by - April 2, 2022
मुंबई- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांना गिफ्ट मिळाले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A, आणि मेट्रो 7 या दोन्ही मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले. या दोन्ही मार्गाच्या मेट्रो सुरु…
Read More

वृक्ष गणेशा प्रसाद’ उपक्रमाद्वारे ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टचे निसर्गसंवर्धनाकडे पुढचे पाऊल (व्हिडिओ)

Posted by - April 2, 2022
पुणे – जय गणेश हरित वारी अभियानांतर्गत सातत्याने निसर्गसंवर्धनाचे कार्य केल्यानंतर आता वृक्ष गणेशा प्रसाद या अनोख्या उपक्रमाद्वारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने निसर्गसंवर्धनाच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे.…
Read More

पिंपरी- चिंचवड शहरात कोयता गँगने दुकानात घुसून पळवले ब्रँडेड कपडे

Posted by - April 2, 2022
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात ब्रॅण्डेड कपडे घालण्यासाठी पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घालत रेडीमेड दुकानात कपड्यांची चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताम्हाणे वस्ती परिसरात ही धक्कादायक घटना…
Read More
error: Content is protected !!