Breaking News ! ….अखेर राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर
कोल्हापूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरात झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीत शेट्टी यांनी हा मोठा निर्णय…
Read More