DAUND POLICE CASE: दौंडमध्ये चोरट्यांनी पोलिसांचीच केली चोरी मोबाईल, रोख रक्कम घेऊन पसार
दौंड (daund police) शहरातील राज्य राखीव पोलीस दलाच्या बॅरेकमधून चार पोलिसांचे मोबाईल आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरट्यांनी चोरी (robbery) केली. राज्य राखीव पोलीस दलाची अंतर्गत सुरक्षा भेदून ही चोरी करण्यात आली…
Read More