पुणे : पुण्यातील (Pune News) हायप्रोफाईल ईव्ही पोर्शे कारच्या अपघातातील आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 15 तासानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने काही अटी व शर्तीनुसार जामीन मंजूर केला आहे. मात्र, याप्रकरणी मुलाच्या वडिलांवर म्हणजे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. आरोपीचे वकील प्रशांत पाटील यांनी आरोपीवर जे कलम लावण्यात आले होते त्यामधे जामीन मिळण्याची तरतूद असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यावर कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
‘या’ अटी व शर्तींवर दिला जामीन
1. वेदांत अगरवालला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबल सोबत चौकात उभे वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.
2. वेदांत अगरवालला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत.
3. वेदांत अगरवालला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल.
आरोपीविरुद्ध 304 अंतर्गत गुन्हा दाखल
आरोपीवर IPC 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, अर्थात निष्काळजीपणाने इतरांच्या मृत्युला कारणीभूत होणे या अनुषंगाने 304 दाखल करण्यात आले होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : दोघांचा नाहक बळी घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला अखेर जामीन मंजूर
Maharashtra Rain Alert : पुढील 24 तासांत महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस
Loksabha : महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान
Pune News : पुण्यात प्रसिद्ध बिल्डर्सच्या मुलाचा कारनामा; भरधाव कार चालवत दोघांना उडवलं
Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेयसीने संपर्क तोडल्यावर आरोपीने बहिणीवर केला गोळीबार
Mansoon Update : ‘या’ भागात मान्सून दाखल, हवामान विभागाकडून देण्यात आली माहिती
Manoj Jarange : ‘जर जरांगे पाटील विधानसभेला उभे राहिले तर…’, रावसाहेब दानवेंनी केले मोठे वक्तव्य
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
Pune News : पुण्यात आलिशान कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; कल्यानीनगर मधील घटना
Pune Blast : गॅस चोरी करताना झाला भीषण स्फोट; चाकण-शिक्रापूर परिसर हादरला!