Sanjay Nirupam

Sanjay Nirupam : काँग्रेसचा हात सोडत संजय निरुपम यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

489 0

ठाणे : संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय निरुपम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर संजय निरुपम यांच्या राजकीय भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करून चर्चाना पूर्णविराम दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Akola Accident : आमदार किरण सरनाईकांच्या कुटुंबाचा भीषण अपघात: 6 जणांचा मृत्यू

T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी अंपायर्स आणि मॅच रेफरींची ICC कडून घोषणा

Acid Attack : संतापजनक ! कान्हे येथे देशी गाईवर अज्ञातांकडून अ‍ॅसिड हल्ला

ST Bus Accident : अजिंठा घाटात भीषण अपघात ! 66 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट ! ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी करत विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज

”पसंतीक्रम” हा घटक वगळून थेट शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर केल्याने MPSC च्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप

Vinod Tawde : फडणवीस सुडाचं राजकारण करत नाहीत; विनोद तावडेंची विरोधकांवर टीका

Loksabha : निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे शासनाकडून आदेश

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

Loksabha Election : राहुल गांधीना रायबरेलीतून तर अमेठीतून ‘या’ नेत्याला देण्यात आले तिकीट

Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Loksabha : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

Sushma Andhare : सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!