11th Admision

‘या’ तारखेला जाहीर होणार अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी

Posted by - June 6, 2023

मुंबई : दहावीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत जे विद्यार्थी पास झाले त्यांना आता अकरावी प्रवेशाची ओढ लागली आहे. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांसाठी आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही अर्ज प्रक्रिया दोन विभागांमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये निकालाआधीच पहिला टप्पा सुरु करण्यात आला होता. तर अर्ज प्रक्रियेचा दुसरा

Share This News