येरवडा येथील तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी शिबीर संपन्न

Posted by - July 6, 2022

पुणे:येरवडा येथील दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.      पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संचेती हॉस्पीटल व शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबीया यांच्या सहकार्याने या शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये संचेती हॉस्पीटलचे डॉ. श्रेयस रेवणकर, डॉ. विशाल टापरे, डॉ.

Share This News