सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली विभागाची बँकांच्या कामगिरीसंदर्भात आढावा बैठक संपन्न ; 13 प्रमुख बँकांचा सहभाग

Posted by - July 19, 2022

मुंबई : केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) विभागाने आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ,  ताज सांताक्रूझ,येथे बँकांच्या कामगिरीसंदर्भात आढावा बैठक आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारांसोबत बैठक घेतली. व्यय विभागाअंतर्गत असलेल्या लेखा नियंत्रक कार्यालयाच्या पीएफएमएस विभागाच्या अतिरिक्त लेखा महानियंत्रक धरित्री पांडा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी

Share This News