Crime News

Crime News : दाऊदचा हस्तक सांगून खंडणी उकळणाऱ्याला अटक; खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात आली कारवाई

Posted by - June 6, 2024

मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावत (Crime News) खंडणी वसूल करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याने दक्षिण मुंबईतील एका महिलेची फसवणूक करून मग तिला दाऊदच्या नावाने धमकावत लाखो रुपयांची खंडणी उकळली होती. इब्राहिम मोहम्मद हानिफ खान ऊर्फ इम्रान कालिया असे त्या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. इम्रानविरोधात गंभीर गुह्यांची

Share This News
Pune News

Pune Porsche Car Accident : पुणे पोर्शे कार प्रकरणात मोठी अपडेट ! ‘त्या’ दोघांना मुंबईमधून केली अटक

Posted by - June 4, 2024

पुणे : देशात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पुणे पोर्शे कार प्रकरणात (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणात विशाल अग्रवालचा मुलगा याचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता या ब्लड रिपोर्टचं मुंबई कनेक्शन समोर आले आहे.

Share This News
Pimpri-Chinchwad

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई ! बनावट कागद पत्रासह 5 बांगलादेशी नागरिकांना अटक

Posted by - May 28, 2024

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) दहशतवादी विरोधी पथकाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बनावट कागद पत्रासह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भोसरी भागातील शांतीनगर परिसरात करण्यात आली आहे. शमीम नुरोल राणा, राज उर्फ सम्राट सदन अधिकारी, जलील नरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार ,वसीम अजीज उलहक मंडल

Share This News
Pimpri-Chinchwad

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! प्रेयसीच्या ‘त्या’ कृत्यामुळे प्रियकराने संतापाच्या भरात तरुणाच्या अंगावर कार घातली

Posted by - May 28, 2024

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात काल मध्य रात्री एकच्या सुमारास यशवंत नगर येथील शंकर चौधरी चौक परिसरात एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये एका तरुणाने आपली प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचं पाहून मुलाच्या अंगावरती चार चाकी घातली. यामध्ये तो तरुण गंभीर जखमी झाला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेमध्ये दुचाकीस्वार मुलगा जखमी झाला

Share This News
Pune Porsche Car Accident

Pune Porsche Car Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक

Posted by - May 27, 2024

पुणे : पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) आता एक मोठी घडामोड समोर आली आहे. यामध्ये ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी आज पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत दोघांना अटक केली आहे. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर आरोपीची सकाळच्या वेळेत

Share This News
Gondia News

Gondia News : दोन जिवलग मित्र ! पण ‘ती’ एक चूक अन् मित्रानेच घेतला मित्राचा जीव

Posted by - May 25, 2024

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यतून (Gondia News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपली एक चूक आपल्याला किती महागात पडू शकते याचा प्रत्यय तुम्हाला येईल. दारूच्या नशेत केलेली शिवीगाळ एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. या शिवीगाळीमुळे जिवलग मित्रानेच मित्राचा खून केला आहे. ही घटना गोंदिया शहरातील छोटा गोंदिया परिसरातील शास्त्री वॉर्ड या ठिकाणी घडली आहे. राहुल

Share This News
Surendra Agrawal

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Posted by - May 25, 2024

पुणे : पुण्यातील हिट अँड रन प्रकरण सध्या (Pune Porsche Accident) संपूर्ण राज्यात गाजताना दिसत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे गाडीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्पवयीन आरोपी बाल सुधारगृहात आहे. तर दुसरीकडे त्याचे वडिल विशाल अग्रवालला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर आता

Share This News
Dombivli Blast

Dombivli Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

Posted by - May 24, 2024

डोंबिवली : डोंबिवली कंपनी स्फोट (Dombivli Blast) प्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनीच्या फरार मालक मालती मेहताला अटक करण्यात आली आहे. काल रात्रीपासून नाशिक क्राइम ब्रांच युनिट एक आणि ठाणे क्राइम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने ही कारवाई केली. विषलेशांच्या आधारे शोध घेत मुख्य आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. संबंधित

Share This News
Vishal Agrawal

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर विशाल अगरवालला कशी झाली होती अटक?

Posted by - May 22, 2024

पुणे : कल्याणी नगर परिसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती. या भीषण अपघातात (Pune Accident) दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाच्या वडील व बिल्डर विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा

Share This News
Vishal Agrawal

Vishal Agrawal : पोराच्या कारनाम्यामुळे सध्या अटकेत असेलेले विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत?

Posted by - May 21, 2024

पुणे : पुण्यात भरधाव असलेल्या पोर्शे कारने दोन इंजिनिअरला धडक दिली. यात दोन्ही इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पूर्ण राज्यात खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे हि कार प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांचा अल्पवयीन मुलगा चालवत होता. या अपघातानंतर जमावाने सतरा वर्षाच्या मुलाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. यानंतर पोलिसांनी आरोपी अल्पवयीन असल्याने

Share This News