Pimpri-Chinchwad

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई ! बनावट कागद पत्रासह 5 बांगलादेशी नागरिकांना अटक

472 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) दहशतवादी विरोधी पथकाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बनावट कागद पत्रासह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भोसरी भागातील शांतीनगर परिसरात करण्यात आली आहे.

शमीम नुरोल राणा, राज उर्फ सम्राट सदन अधिकारी, जलील नरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार ,वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीऊल हक हिरा,आझाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दिन फकीर अशी अटक करण्यात आलेल्या 5 बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली असून त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी हे बांगलादेशी नागरिक असून त्यांच्याकडे कोणताही परवाना किंवा वैध कागदपत्रा शिवाय राहत होते. ते बेकायदेशीर रित्या भारतात बनावट आधार कार्ड, जन्माचा दाखला व शाळा सोडल्याचा दाखला ,पासपोर्ट बनवून राहत होते. याबाबत दहशत विरोधी पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून पाचही नागरिकांना अटक केली आहे. यांच्याकडून पोलिसांनी सिम कार्ड अकरा हजार रुपये किमतीचा मोबाईल, एअरटेल कंपनीचे सिम आदी साहित्य जप्त केले. त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा पारपत्र अधिनियम व भारतात प्रवेश करण्याचा नियम यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल पिता-पुत्रांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी

Palghar News : अर्नाळा समुद्रात बोट उलटून मोठी दुर्घटना

Loksabha : लोकसभेच्या निकालानंतर महायुतीची ठरणार रणनिती; ‘या’ गोष्टीवरून होणार जागावाटप

Maharashtra Politics : ‘भुजबळांच्या वयाचा आदर करतो पण…’; ‘या’ भाजप नेत्याने दिला इशारा

Pune Crime News : पुणे हादरलं ! नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Pune Porsche Car Accident : विशाल अग्रवाल, डॉ. तावरे यांच्यात झालेल्या संभाषणाबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! प्रेयसीच्या ‘त्या’ कृत्यामुळे प्रियकराने संतापाच्या भरात तरुणाच्या अंगावर कार घातली

Share This News

Related Post

Jitendra Awhad

Jitendra Awhad : विरोधी पक्षनेतेपदी आणि मुख्य प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती

Posted by - July 2, 2023 0
पुणे : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये…

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाची विक्रमी कमाई

Posted by - March 23, 2022 0
विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालत असून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल

Posted by - June 28, 2022 0
मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने…
Accident News

Accident News : ट्रकचालकाकडून झाली ‘ती’ चूक अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं

Posted by - May 8, 2024 0
माधोपूर : आपली एक चूक किती महागात पडू शकते (Accident News) याचा प्रत्यय देणारी एक घटना दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर घडली…

हवामान विभाग : 122 वर्षांचा विक्रम मोडला ! फेब्रुवारीतच सरासरी तापमान 29.5 डिग्री , सांभाळा !

Posted by - March 1, 2023 0
महाराष्ट्र : महाराष्ट्र 2023 मध्ये फेब्रुवारी उलटत नाही तो पर्यंतच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मागच्या वर्षी थंडी देखील कडाक्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *