Firoz Khan

Firoz Khan : ‘भाभीजी घर पै है’ फेम फिरोज खान यांचे निधन

Posted by - May 23, 2024

मुंबई : मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. यामध्ये भाभीजी घर पै हे मालिकेतील अभिनेता फिरोज खान (Firoz Khan) यांचे निधन झाले आहे. अमिताभ बच्चन यांची मिमिक्री आणि अभिनयामुळे त्यांची विशेष ओळख होती. आज सकाळच्या सुमारास त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. ते बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे डुप्लीकेट होते. यामुळे लोकं त्यांना फिरोज

Share This News

Lata Mangeshkar Award : बिग बी ना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

Posted by - April 16, 2024

मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्या तर्फे पुरस्कार लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2024 चा लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे. 24 एप्रिल रोजी मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचे स्मृतिदीन आहे. त्यानिमित्ताने मंंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता व सामाजिक कार्यातील दिग्गज व्यक्तींचा सत्कार केला जातो व पुरस्कार

Share This News
Punit Balan NDA

Punit Balan : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने ‘एनडीए’ वर आधारित लघुपटाची निर्मिती

Posted by - January 16, 2024

पुणे : देशाच्या संरक्षणासाठी अतुल्य क्षमता असलेले अधिकारी निर्माण करणाऱ्या पुण्यातील ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’चा (NDA) इतिहास ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजात उजळणार आहे.पुण्यातील प्रसिद्ध ‘पुनीत बालन ग्रुप’च्या वतीने ‘एनडीए’च्या इतिहासाची माहिती देणाऱ्या लघुपटाची (डॉक्युमेंटरी) निर्मिती करण्यात आली आहे. या लघुपटाला प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपला आवाज दिला आहे. ‘पुनीत बालन ग्रुप’च्या

Share This News
KBC 15

KBC 15 : एक चुक पडली 97 लाखांना! विराटचा ‘विराट’ विक्रम थोडक्यात हुकला

Posted by - November 23, 2023

‘कौन बनेगा करोडपति’ या कार्यक्रमाने (KBC 15) प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच घर केले आहे. सध्या या कार्यक्रमाचा 15 वा सिझन सुरु आहे. नुकत्याच पार पडलेल्या लेटेस्ट एपिसोडमध्ये एका 7 वर्षांच्या मुलाने जे काही केले ते भल्याभल्यानादेखील जमणे अवघड आहे. रोल ओव्हर कंटेस्टंट विराट अय्यरने या कार्यक्रमात 1 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली होती. मात्र 1 कोटीच्या

Share This News
Amitabh-Bachchan

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी महिलांच्या अंतर्वस्त्रावर केलेले ‘ते’ ट्विट व्हायरल; नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

Posted by - July 27, 2023

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आपण सगळेच ओळखता. त्यांचे लाखो चाहते आहेत. अमिताभ हे अजूनही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. फोटो, व्हिडीओ आणि ब्लॉग शेअर करत ते (Amitabh Bachchan) सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. बऱ्याच वेळा ते त्यांच्या पोस्टमुळे अनेकवेळा चर्चेत असतात. सध्या अमिताभ बच्चन यांची एक जूनी सोशल मीडिया

Share This News
Harish Magon

Harish Magon Pass Away : बॉलीवूड अभिनेते हरीश मॅगन यांचे निधन

Posted by - July 3, 2023

मुंबई : बॉलिवूडमधून अजून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 70-80च्या दशकात आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणारे अभिनेते हरीश मॅगन यांचं निधन (Harish Magon Pass Away) झालं. 1 जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 76 वर्षांचे होते. हरीश मॅगन यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून ‘नमक हलाल’ या सिनेमात काम

Share This News
Ajitabh Ani Amitabh

बिग बींच्या कुटुंबियांबद्दल ही रंजक माहिती तुम्हाला माहित आहे का?

Posted by - June 1, 2023

मुंबई : बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अशी ज्यांची ओळख आहे असे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. मात्र आज आपण त्यांच्या कुटुंबियांबद्दल जाणून घेऊया… त्यांच्या कुटुंबात पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या राय, नात आराध्या, लेक श्वेता नंदा व त्यांची मुलं सर्वांना परिचित आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला बिग बींच्या लहान भावा बद्दल

Share This News