Lata Mangeshkar Award : बिग बी ना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

982 0

मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्या तर्फे पुरस्कार लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2024 चा लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे. 24 एप्रिल रोजी मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचे स्मृतिदीन आहे. त्यानिमित्ताने मंंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता व सामाजिक कार्यातील दिग्गज व्यक्तींचा सत्कार केला जातो व पुरस्कार प्रदान केला जातो. आतापर्यंत 212 व्यक्तींना हा पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे.

कोणाकोणाला जाहीर करण्यात आले पुरस्कार
ए आर रहेमान यांना मास्टर दिनानाथ मंगशेकर पुरस्कार, प्रदीर्घ संगीत सेवेसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
गालिब नाटक (उत्कृष्ट नाटककार 2023-24) ला मोहन वाघ पुरस्कार जाहीर
दीपस्तंभ फाउंडेशन मोनोबल (समाजसेवा) संस्थेला आनंदमयी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
श्रीमती मंजिरी फडके प्रदीर्घ साहित्य सेवेकरता वाग्विलासीनी पुरस्कार जाहीर
रुपकुमार राठोड व्होकल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
भाउ तोरसेकर यांना राजकीय पुरस्कार जाहीर करण्यात आलं आहे.
मास्टर दिनानाथ मंगेशकर थिएटर अतुल परचुरे यांनाही पुरस्कार जाहीर

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bike Accident : दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Aditya Shrivastava : UPSC मध्ये अव्वल येणारा आदित्य श्रीवास्तव नेमका कोण आहे? कसा आहे त्यांचा प्रेरणादायी प्रवास?

Pune News : महापारेषणची वीजवाहिनी तुटली; पर्यायी व्यवस्थेतून सुमारे 65 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

AB Form : निवडणुकीत उमेदवारांना दिला जाणारा ‘एबी फॉर्म’ नक्की असतो तरी काय?

Punit Balan : कंटेंट क्रिएटर्सनी देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे : पुनीत बालन

Pune Fire : पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंदिराशेजारील वाड्याला भीषण आग

Pune News : पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये देशातील पहिले मतदार केंद्र; पुणे प्रशासनाचा अनोखा उपक्रम

Pune Crime : भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’ची घटना

Satara Loksabha : अखेर ! साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर

Nashik News : धक्कादायक ! 16 वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Nashik Accident : शाळेत जाताना घात झाला; आजोबांसह 2 नातींनी गमावला जीव

Share This News

Related Post

Akhil Mishra Passed Away

Akhil Mishra Passed Away : बॉलिवूड अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन; लायब्रेरियनची ‘ती’ भूमिका केली होती अजरामर

Posted by - September 21, 2023 0
बॉलिवूडमधून नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. थ्री इडियट्ससह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन (Akhil…

अभिनेता आर माधवनच्या मुलाने पटकावले डॅनिश ओपन जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक

Posted by - April 18, 2022 0
मुंबई – अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत यानं डेन्मार्क येथील कोपहेगनमध्ये झालेल्या डॅनिश ओपन जलतरण स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक पटकावले…
Kuljit Pal

Kuljit Pal Passed Away: बॉलिवूड अभिनेत्री रेखाला पहिला ब्रेक देणाऱे निर्माते काळाच्या पडद्याआड

Posted by - June 25, 2023 0
मुंबई : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून अजून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते कुलजीत पाल यांचे निधन (Kuljit…
Shehnaaz Gill

Shehnaaz Gill : शहनाज गिलचा इंडस्ट्रीविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाली ‘यापेक्षा मरण बेहत्तर…’

Posted by - September 30, 2023 0
मुंबई : पंजाबची कतरिना कैफ अशी ओळख असणारी अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) नेहमी चर्चेत असते. शहनाजला खरी ओळख ही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *