Firoz Khan

Firoz Khan : ‘भाभीजी घर पै है’ फेम फिरोज खान यांचे निधन

905 0

मुंबई : मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. यामध्ये भाभीजी घर पै हे मालिकेतील अभिनेता फिरोज खान (Firoz Khan) यांचे निधन झाले आहे. अमिताभ बच्चन यांची मिमिक्री आणि अभिनयामुळे त्यांची विशेष ओळख होती. आज सकाळच्या सुमारास त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. ते बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे डुप्लीकेट होते. यामुळे लोकं त्यांना फिरोज खान अमिताभ डुप्लीकेट नावाने हाक मारायचे. टीव्ही अभिनेत्याच्या मृत्यूमुळे त्यांचे चाहते, टीव्ही इंडस्ट्री आणि कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

अभिनेता फिरोज खान यांनी केवळ मालिकांमध्येच नव्हे तर सिने क्षेत्रातही आपली ओळख बनवली होती. बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांचे डुप्लीकेट बनून त्यांनी काही सिनेमांमध्ये काम केले. भाभीजी घर पे है, जीजी जी छत पर है, साहब बीबी और बॉस, हप्पू की उल्टन पल्टन आणि शक्तिमान या मालिकेत त्यांनी काम केलंय. गायक अदनान सामी यांच्या थोडी सी तो लिफ्ट करा दे मध्ये ते झळकले होते.

फिरोज खान यांनी 4 मेला बदायू क्लबमध्ये मतदाता महोत्सवात आपला शेवटचा परफॉर्मन्स दिला होता. जो लोकांना खूप आवडला. फिरोज खान सोशल मीडियात खूप अ‍ॅक्टीव्ह असायचे. त्यांनी अमिताभ याच्यासहित दिलीप कुमार, शाहरुख खान, धर्मेंद्र आणि सनी देओल यांच्यासह अनेक सिने कलाकारांची मिमिक्री केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Cyclonic Update : प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; IMD ने दिला नवा अलर्ट

Dombivali Fire : डोंबिवलीतील कंपनीत भीषण स्फोट; अनेक इमारतीच्या काचा फुटल्या

Car Accident : भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं अन् 4 सेकंदात खल्लास; अपघाताचा Live Video आला समोर

Jalna News : अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं; भरतीसाठी प्रशिक्षण घेताना तरुणाने ग्राऊंडवरच सोडला जीव

Pune News : पुणे रेल्वे स्थानकातील एफओबीवर मनोरुग्ण चढला; Video व्हायरल

Mumbai–Pune Expressway : पुणे – मुंबई महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जण जखमी

Ketaki Chitale : “पोलीस महानालायक असतात…” पुणे पोर्शे कार अपघातावर केतकी चितळेचे ‘ते’ वक्तव्य व्हायरल

Ujani Dam Boat Tragedy : धक्कादायक ! उजनी धरणात संपूर्ण कुटुंबाला मिळाली जलसमाधी

P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर प्रमाणेच त्यांचा मुलगाही दिसतो एकदम देखणा

Posted by - July 1, 2023 0
अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ ही तिच्या साध्या लुकसाठी प्रसिद्ध आहे . परंतु ती साध्या लुकमध्ये सुद्धा प्रेक्षकांना भुरळपाडल्या शिवाय राहत नाही.…
Kaia Arua

Pass Away : क्रीडा विश्वावर शोककळा ! ‘या’ महिला कर्णधाराचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन

Posted by - April 5, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. पापुआ न्यू गिनीची महिला क्रिकेटर काया अरुआ…
Animal Trailer

Animal Movie : ‘अ‍ॅनिमल’ OTT वर कुठे आणि कधी होणार रिलीज? समोर आली ‘ही’ तारीख

Posted by - December 7, 2023 0
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असणारा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट (Animal Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत…

सलमान खान आणि कटरिना कैफचा ‘टायगर 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा टिझर

Posted by - March 4, 2022 0
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कटरिना कैफ यांचा ‘टायगर 3’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. याबाबत…
Gadar 2 Teaser

Gadar 2: सनी देओलच्या ‘गदर 2’वर सेन्सॉर बोर्डाने फिरवली कात्री; चित्रपटात ‘हे’ बदल करण्याचे दिले निर्देश

Posted by - August 2, 2023 0
बॉलिवूड अभिनेते सनी देओल आणि अभिनेत्री आमिषा पटेल यांचा बहुचर्चित चित्रपट ‘गदर 2’ (Gadar 2) गदर: एक प्रेम कथा या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *