Pimpri - Chinchwad News

Pimpri – Chinchwad News : जुन्या रागातून तरुणाची टोळक्यांकडून हत्या; पिंपरी -चिंचवडमध्ये खळबळ

Posted by - October 12, 2023

पिंपरी – चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri – Chinchwad News) निगडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बुधवारी मध्यरात्री पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पिंपरी-चिंचवड येथील निगडीमधील ओटास्कीम या ठिकाणी ही घटना घडली आहे. काय आहे

Share This News