Paris Olympics

Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिकसाठी ‘हे’ खेळाडू ठरले पात्र

1057 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅरिस ऑलिम्पिकचं (Paris Olympics) आयोजन यंदा 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे. या पॅरिस ऑलिम्पिक साठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करताना दिसत आहेत.ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं हे जगभरातील खेळाडूंचं स्वप्न असतं. यासाठी खेळाडू दिवस-रात्र मेहनत करत असतात. या स्पर्धेसाठी काही खेळाडू पात्र ठरले आहेत.

पॅरिस ऑलिम्पिकसाठी हे खेळाडू पात्र
तीरंदाजी 
धीरज बोम्मदेवरा : पुरुष रिकर्व्ह

अ‍ॅथलेटिक्स
नीरज चोपडा : मेन्स जेवलिन थ्रो
किशोर कुमार जेना : मेन्स जेवलिन थ्रो

मुरली श्रीशंकर: मेन्स लॉन्ग जम्प

अविनाश साबळे : मेन्स 3000 मीटर स्टीपलचेज

पारुल चौधरी: वुमन्स 3000 मीटर स्टीपलचेज

प्रियंका गोस्वामी : वुमन्स 20 किमी रेसवॉक

बॅडमिंटन
पीवी सिंधू : वुमेन्स सिंगल्स
अश्विनी पोनप्पा आणि तनीषा क्रॅस्टो: विमेन्स डबल्स.
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी: मेन्स डबल्स.
एचएस प्रणय : मेन्स सिंगल्स.
लक्ष्य सेन : मेन्स सिंगल्स.

बॉक्सिंग
लवलीना बोर्गोहेन : वुमेन्स 75 kg.
निकहत जरीन : वुमेन्स 50 kg.
परवीन हुडा : वुमेन्स 57 kg.
प्रीति पवार : वुमेन्स 54 kg.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Palghar News : पालघरमध्ये भाजपाच्या उमेदवारीचे बनावट पत्र प्रसिद्ध ; प्रदेश भाजपातर्फे पोलिसांत तक्रार दाखल

Pune News : ‘मनसे ताकदीने मोहोळ यांचा प्रचार करणार’ : अमित ठाकरे यांचा विश्वास

Pune Loksabha : पुणे लोकसभेच्या रिंगणात ‘AIMIM’ची एन्ट्री; त्यामुळे कोणाला होणार फायदा अन् कोणाला बसणार फटका?

T- 20 World Cup : टी- 20 वर्ल्ड कपसाठी ‘या’ 5 विकेटकिपर खेळाडूंनी सिद्ध केली दावेदारी

Abhijeet Bichukale: अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणूक लढवणार; ‘या’ दिवशी भरणार अर्ज

Pune News : पुण्यात भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न; CCTV फुटेज आले समोर

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरासारखीच ‘ही’ आहेत भारतातील 7 प्रसिद्ध राम मंदिरे

UPSC Results : पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने UPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश

Pune Crime : धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी 28 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

Pune University : एक भेट पुणे विद्यापीठाला; विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी..!

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

Eknath Khadse : खळबळजनक ! एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!