Pune News

Pune University : एक भेट पुणे विद्यापीठाला; विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी..!

634 0

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी आपण विद्यापीठाअंतर्गत (Pune University) होत असलेल्या परीक्षा सर्व विभागातले FY/SY/TY backlog ह्या परीक्षा सत्र 1/2 चे परीक्षा पेपर एकाच दिवशी घेवू नये ह्यासाठी आदरणीय कुलगुरू साहेबांना निवेदन देण्यात आले होते तर संबंधित निवेदन हे ज्या त्या संबंधित विभागला गेले असून त्यावर अजून निर्णय होत नसल्याने आज पुन्हा एकदा आठवण असावी.

ह्या करणाने आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी आज एक दुसऱ्यांदा भेट ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.श्री.सुरेश गोसावी सर यांची भेट घेतली ह्या संदर्भात चर्चा करण्यात आली व विद्यार्थ्यांची मागणी मान्य करावी येणारा काळात विद्यार्थ्यांचा ताण कमी करावा याबाबत सकारात्मक निर्णय घेवू असे कुलगुरू साहेबांनी सांगितले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

Eknath Khadse : खळबळजनक ! एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Supriya-Sule

Supriya Sule : सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं 55 लाखांचं कर्ज; शपथपत्रातून माहिती उघड

Posted by - April 18, 2024 0
पुणे : बारामती लोकसभा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या ठिकाणी नंणद (Supriya Sule) विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे.…
no-water

Pune PMC Water Supply | पुण्यात 18 मे पासून पाणी कपात, ‘या’ दिवशी बंद राहणार शहराचा पाणी पुरवठा

Posted by - May 9, 2023 0
पुणे : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दि. 18 मे पासून दर गुरूवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा (Pune…
Pune Fire

Pune Fire: मार्केटयार्डमधील आंबेडकर नगर झोपडपट्टीला आग

Posted by - January 13, 2024 0
पुणे : पुण्यातून एक आगीची घटना (Pune Fire) समोर आली आहे. पुण्यातील मार्केटयार्ड इथल्या आंबेडकर नगर झोपडपट्टीच्या ११ क्रमांकाच्या गल्लीत…

छगन भुजबळ यांच्या ‘त्या’ वक्तव्याचे पुण्यात पडसाद ; भुजबळांनी माफी मागावी , भाजपची मागणी

Posted by - September 28, 2022 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा ?…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *