Postal Ballot Voting

Postal Ballot Voting : पोस्टल बॅलेट वोटिंग म्हणजे काय? त्याची प्रक्रिया काय आहे?

2334 0

लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला असून 6 टप्पे अजून बाकी आहेत तसंच 4 जून ला मतमोजणी होणार आहे मात्र मतमोजणी सुरु होताना सर्वात अगोदर पोस्टल बॅलेटची (Postal Ballot Voting) मोजणी केली जाते. यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरु होते. कारण नियमानुसार पोस्टल बॅलेट ईव्हीएममधील मतांच्या अगोदरच मोजले जातात. पोस्टल बॅलेट वोटिंग हे काय असते? ते कसं पार पडत व त्याच्या त्रुटी काय आहेत? चला जाणून घेऊयात…

पोस्टल बॅलेटची मतं म्हणजे मत पत्रांवर आलेली मतं असतात, संख्याही कमी असल्यामुळे मोजणी सोपी होते. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचा घोळ होण्याची शक्यता नसते. पोस्टल बॅलेट ही एक मतदान करण्याची पद्धत असून या एका प्रकारच्या मतपत्रिका असतात. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, मेलचा वापर करुन मतदानाचा अधिकार बजावता येतो. केंद्रीय दलांमध्ये असणारे सरकारी कर्मचारी, लष्करातील सैनिक, परदेशामधील दूतावासात काम करणारे सरकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा काही ठरावीक लोकांना अशा प्रकारे मतदान करण्याचा अधिकार देण्यात येतो. संबंधित मतदाराला ज्या उमेदवाराला मत द्यायचं आहे? त्याबाबतची माहिती भरुन मतपत्रिका मतमोजणीपूर्वी तपासणी अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते. निवडणुकांपूर्वीच पोस्टल बॅलेट मतदारांच्या संख्येबाबत आढावा घेतला जातो. त्या-त्या मतदारांपर्यंत मतपत्रिका पोहचवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. काही वेळेस मतदारांकडे इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक सुविधा उपलब्ध नसू शकतात. अशा वेळी ते पोस्टामार्फत मतपत्रिका पाठवू शकतात.

पोस्टल बॅलेट्स मतदान पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये
मतदार त्यांना नियुक्त केलेल्या मतदारसंघाबाहेरुन या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
या मतदान पद्धतीमध्ये मतदानाचे दोन स्तर असतात. मतदान प्रणालीमुळे मतदारांबाबतची माहिती गोळा करता येते.
पात्र मतदार ETPB फाइल डाउनलोड करुन मतपत्रिका मिळवू शकतात. यासाठी OTP ची गरज असते.
डाउनलोड केलेली मतपत्रिका उघडून त्यांचे वितरण करण्यासाठी एका पिनची आवश्यकता असते. हा पासवर्ड पिन आयोगाद्वारे दिला जातो.
या मतदान पद्धतीमध्ये संपूर्ण गोपनीयता पाळली जाते.

पोस्टल बॅलेट्स मतदान पद्धतीतील त्रुटी काय आहेत पाहुयात
दुर्गम भागातील नागरिकांनाही या सेवेचा लाभ घेता येतो.
पण 65 आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पोस्टल बॅलेट मतदानामुळे गोपनीयतेचे उल्लंघन होते, असं काहींचं मत आहे.
कारण हे ज्येष्ठ नागरिक अपुऱ्या शिक्षणामुळे मतदान करताना इतरांची मदत घेतात.
तेव्हा गोपनीयतेचा भंग होतो.
तसेच मदत करणारे मतदान करताना त्यांना फसवतात असा युक्तिवादही केला जातो.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vasant More : मीडियावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर वसंत मोरेंनी ‘ती’ पोस्ट करून केली सारवासारव

Milind Narvekar : मिलिंद नार्वेकरांना शिंदेंनी दिली उमेदवारीची ऑफर?

Pune Crime : परदेशातून परतलेल्या महिलेने आपल्या 4 वर्षाच्या चिमुकल्यासह केली आत्महत्या

Uddhav Thackeray : प्रेरणा गीतातील ‘त्या’ शब्दांवर आक्षेप घेतल्याने उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर संतप्त टीका

Solapur News : हृदयद्रावक ! 8 वर्षीय चिमुकलीला अवकाळी पावसामुळे गमवावा लागला जीव

Accident News : जवानांच्या बसचा भीषण अपघात; 10 जण गंभीर जखमी

Loksabha : मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भाजपच्या ‘या’ उमेदवाराचं निधन

Weather Update : पुणे जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Lok Sabha Elections : प्रकाश आंबेडकर यांना अमरावतीमध्ये मोठा धक्का !

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Related Post

Kasba Ganpati

गणपती बाप्पा मोरया ! कसबा गणपती आगमन सोहळा पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन…
Pune Ganpati

Pune Ganpati : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन; 9 तासांपेक्षा जास्तवेळ चालली मिरवणूक

Posted by - September 28, 2023 0
पुणे : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं (Pune Ganpati) विसर्जन पार पडलं आहे. गणपती विसर्जनाची ही मिरवणुक 9 तासांपेक्षा जास्त वेळ…
Report On Voter

Election Commissions : सायंकाळी 6 वाजल्यानंतरही मतदान सुरु राहणार ; निवडणूक आयोगाचा निर्णय

Posted by - May 20, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रातील 13 मतदार संघात आज शेवटच्या टप्प्यातील मतदान (Election Commissions) होतंय. आधीच्या 4 टप्प्याप्रमाणे पाचव्या टप्प्यातही मतदानाची टक्केवारी…

जागतिक सर्पदिन विशेष : सर्पदंश – काळजी आणि उपचार

Posted by - July 16, 2022 0
जागतिक सर्पदिन विशेष : सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या उंदीर, घुशी इ. उपद्रवी प्राण्याची…

तब्बल दोन तासांनी व्हॉट्सॲप सेवा सुरळीत

Posted by - October 25, 2022 0
इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन झाले आहे. गेल्या अर्धा तासापासून जगभरातील अनेक भागात सर्व्हर डाऊन झाल्यानं मोठ्या तक्रारी युजर्सकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *