मुंबई : मुंबईतल्या भाजपच्या प्रदेश कार्यालयाला (BJP Office) काही वेळापूर्वी भीषण आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या गाडया तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आगा आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रविवार असल्याने एकही वरिष्ठ नेता भाजपच्या कार्यालयात उपस्थित नव्हता.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. भाजपच्या कार्यालयामध्ये काही ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू होतं. वेल्डिंग सुरू असताना त्याच्या ठिणग्या उडाल्या, त्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याचं सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या आणि 15 जवानांनी ही आग आटोक्यात आणली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Postal Ballot Voting : पोस्टल बॅलेट वोटिंग म्हणजे काय? त्याची प्रक्रिया काय आहे?
Vasant More : मीडियावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर वसंत मोरेंनी ‘ती’ पोस्ट करून केली सारवासारव
Milind Narvekar : मिलिंद नार्वेकरांना शिंदेंनी दिली उमेदवारीची ऑफर?
Pune Crime : परदेशातून परतलेल्या महिलेने आपल्या 4 वर्षाच्या चिमुकल्यासह केली आत्महत्या
Solapur News : हृदयद्रावक ! 8 वर्षीय चिमुकलीला अवकाळी पावसामुळे गमवावा लागला जीव
Accident News : जवानांच्या बसचा भीषण अपघात; 10 जण गंभीर जखमी
Loksabha : मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भाजपच्या ‘या’ उमेदवाराचं निधन
Weather Update : पुणे जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
Lok Sabha Elections : प्रकाश आंबेडकर यांना अमरावतीमध्ये मोठा धक्का !
Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग