Pune : पुण्यात उन्हाचा पारा 42 अंशावर पोहोचला आहे. आज पुण्याच्या यंदाच्या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. आज कोणाचा तापमान कमाल 42 अंश असून किमान 23 अंश इतके आहे. लोहगाव, कोरेगाव पार्क, हडपसर आणि चिंचवड या भागात आज चक्क 43 अंश इतके आहे. त्यामुळे पुणेकर आज शब्दः उकडून गेले आहेत.
पुण्याचे तापमान आज 42 अंश सेल्सिअस इतके असून किमान तापमान 23.2 आहे. पाषाण, लवळे, एनडीएचे तापमान 42 अंश आहे. आज पहाटेपासूनच पुण्यात प्रचंड उकाडा जाणवत आहे. उष्माघातासारख्या अनेक घटना घडल्याचेही नोंद होत आहे. ज्याला उन्हाचा वाढता पारा हे मुख्य कारण ठरत आहे. त्यामुळे आपसूकच नागरिकांची पावलं शीतपेय, फळांचे रस पिण्याकडे वळत आहेत. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांमध्ये पुण्यामध्ये 43 अंश इतके तापमान नोंदवले गेले नव्हते. जे आज नोंदवले गेले आहे. त्यामुळेच आज पुण्यातील उन्हाच्या कार्याने रेकॉर्ड ब्रेक केले आहे. पुढील संपूर्ण आठवडा हे तापमान असाच उच्चांक गाठत राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Vasant More : वंचितचे वसंत मोरे लढणार ‘रोड रोलर’ चिन्हावर
Accident News : छ. संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं
Pune News : पुण्यात उष्णतेचा कहर;स्विफ्ट कारला लागलेल्या आगीत कार जळून खाक
Sonal Gondane : वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई उत्तरमधून सोनल गोंदाने यांना उमेदवारी जाहीर
Srinivasa Prasad : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व्ही.श्रीनिवास प्रसाद यांचे निधन
Pune Crime News : धक्कादायक ! स्वारगेट परिसरात आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Narendra Modi : 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोदींच्या होणार 6 सभा
Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने सोडला काँग्रेसचा हात
Weather Update : विदर्भात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला इशारा