पुणे : दिवसा जड वाहनांना बंदी असलेल्या रस्त्यांवर नियमांचे काटेकोर पालन करण्याची आग्रही मागणी पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. शहराच्या विविध महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत असताना त्यातील एक उपाययोजना म्हणून बाहेरून येणाऱ्या जड वाहनांना, मालवाहतुकीच्या ट्रकला शहराच्या मुख्य रस्त्यांवर दिवसा येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु शहराच्या विविध ठिकाणी सर्रास ही वाहने फिरताना दिसतात.
आज गंगाधाम चौकात झालेला अपघात हा अशाच प्रकारच्या प्रतिबंध असलेल्या रस्त्यावर डंपरच्या धडकेमुळे झाला आणि एका भगिनीला आपला जीव गमवावा लागला. अक्षरशः काही कळायच्या आत या भगिनीचे डोके धडावेगळे झाले. इतका भयानक हा अपघात होता. या रस्त्यावर बांधकामाच्या अनेक साइट्स चालू असून येथे दिवसा जड वाहने येत असतात.
सदर अपघाताच्या संदर्भात वाहन चालकाला शिक्षा करण्याबरोबरच वाहतूक पोलीस अधिकारी यांनाही जबाबदार धरून नियमांचे काटेकोर पालन न केल्याबद्दल तसेच बेजबाबदार वर्तनाबद्दल त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी आणि त्यांना कार्यमुक्त करावे अशा प्रकारची मागणी केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Manoj Jarange Patil : ‘माझे हे शेवटचे उपोषण…’ मनोज जरांगेनी सरकारला दिला इशारा
PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी जमा होणार PM किसानचा 17वा हप्ता
Congrress : ‘हा’ काँग्रेस नेता 6 वर्षांसाठी निलंबित; नाना पटोलेंची मोठी कारवाई
Kuwait Building Fire : कुवेतमध्ये लेबर कॅम्पला भीषण आग, 40 जणांचा मृत्यू
Maharashtra Politics : विधानसभेसाठी मनसेनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी
Satara News : सातारा हादरलं! तरुणाला पेट्रोल अंगावर ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
Weather Update : धोक्याची घंटा; महाराष्टात अतिमुसळधार पावसासोबत येणार ‘हे’ संकट
Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात डंपरच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये 23 मे रोजी घडलेल्या हिट अँड रन अपघाताचे CCTV फुटेज आलं समोर
Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यामध्ये मायलेकराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू
Pune News : ‘सुलतान’ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड
Upendra Dwivedi : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती