PM Kisan

PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी जमा होणार PM किसानचा 17वा हप्ता

4509 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidhi) 17 वा हप्ता कधी मिळणार अशी सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर पंतप्रधान किसान सन्मान निधीची तारीख निश्चित झाली आहे. येत्या 18 जून रोजी PM किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते काशीतून या 17व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

मोदी 3.0 सरकारचा पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे,.ज्या अंतर्गत किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता 18 जून 2024 रोजी जारी केला जाईल. आत्तापर्यंत केंद्र सरकारने पीएम किसानचे 16 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले आहेत. पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता (पीएम किसान 16 वा हप्ता) 28 फेब्रुवारी 2024 रोजी हस्तांतरित करण्यात आला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Mohammad Rizwan : मोहम्मद रिझवानने T20 मध्ये रचला इतिहास ! रोहित शर्माच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

Congrress : ‘हा’ काँग्रेस नेता 6 वर्षांसाठी निलंबित; नाना पटोलेंची मोठी कारवाई

Kuwait Building Fire : कुवेतमध्ये लेबर कॅम्पला भीषण आग, 40 जणांचा मृत्यू

Mumbai News : पणन महासंघाने प्राप्त उद्दिष्टानुसार खतसाठ्याची उचल केल्यानंतर आवश्यकता असल्यास कृषी विभागाने अतिरिक्त साठा मंजूर करावा

Maharashtra Politics : विधानसभेसाठी मनसेनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी

Satara News : सातारा हादरलं! तरुणाला पेट्रोल अंगावर ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Weather Update : धोक्याची घंटा; महाराष्टात अतिमुसळधार पावसासोबत येणार ‘हे’ संकट

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात डंपरच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये 23 मे रोजी घडलेल्या हिट अँड रन अपघाताचे CCTV फुटेज आलं समोर

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा टीडीपी सरकार; चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यामध्ये मायलेकराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Pune News : ‘सुलतान’ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड

Upendra Dwivedi : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती

Share This News

Related Post

17 सप्टेंबर… मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विशेष !

Posted by - September 17, 2022 0
भारत स्वतंत्र झाल्यानंतर तीन संस्थानं या स्वतंत्र भारतात सामील झालेली नव्हती. त्यापैकीच एक म्हणजे मराठवाडा ! स्वतंत्र भारतात विलीन होण्यासाठी…
Scan UPI

आता कार्ड न वापरता एटीएममधून काढता येतील पैसे, ‘या’ बँकेनं सुरू केली सुविधा

Posted by - June 8, 2023 0
काय सांगता डेबिट कार्ड (Debit Card) घरी विसरलात आणि ATM मधून पैसे काढायचे आहे.मात्र आता चिंता करू नका.कारण ATM मधून…

Breaking News ! नाशिकमध्ये एसटी बसच्या भीषण अपघातात महिला वाहकासह प्रवासी महिलेचा मृत्यू

Posted by - April 7, 2023 0
समोरुन येणाऱ्या वाहनाला चुकवल्यानंतर एसटीचा रॉड तुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि एसटी बस थेट समोरील झाडावर आदळली. हा अपघात आज…
Manoj Jarange Patil

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ‘या’ कारणामुळे पोलिसांनी नाकारली परवानगी

Posted by - June 7, 2024 0
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमरण उपोषण करुन राज्यभरात रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.…

4 तारखेपासून अजिबात ऐकणार नाही; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा थेट इशारा

Posted by - May 1, 2022 0
2 एप्रिल ला शिवाजी पार्क वर झालेल्या गुढीपाडव्याच्या सभेत त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेत मशिदींवरील भोंग्याबाबतची भूमिका मांडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *