Congress

Congrress : ‘हा’ काँग्रेस नेता 6 वर्षांसाठी निलंबित; नाना पटोलेंची मोठी कारवाई

306 0

मुंबई : काँग्रेस नेते तसेच माजी आमदार नारायणराव मुंडे यांना काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी याची माहिती दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Kuwait Building Fire : कुवेतमध्ये लेबर कॅम्पला भीषण आग, 40 जणांचा मृत्यू

Mumbai News : पणन महासंघाने प्राप्त उद्दिष्टानुसार खतसाठ्याची उचल केल्यानंतर आवश्यकता असल्यास कृषी विभागाने अतिरिक्त साठा मंजूर करावा

Maharashtra Politics : विधानसभेसाठी मनसेनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी

Satara News : सातारा हादरलं! तरुणाला पेट्रोल अंगावर ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Weather Update : धोक्याची घंटा; महाराष्टात अतिमुसळधार पावसासोबत येणार ‘हे’ संकट

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात डंपरच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये 23 मे रोजी घडलेल्या हिट अँड रन अपघाताचे CCTV फुटेज आलं समोर

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा टीडीपी सरकार; चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यामध्ये मायलेकराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

Pune News : ‘सुलतान’ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड

Upendra Dwivedi : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती

Share This News

Related Post

Breaking News

मोठी बातमी : अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; संप समन्वय समितीची राज्य सरकार सोबत झाली ‘हि’ चर्चा, वाचा सविस्तर

Posted by - March 20, 2023 0
मुंबई : अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याची घोषणा संप समन्वय समितीने केली आहे. राज्य सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती…

पुणे पोलीस दलातील ‘त्या’ तीन झिंगाट पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल; दारू पिऊन हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत केले असे कृत्य…

Posted by - November 22, 2022 0
पुणे : पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर दारू पिऊन हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भादवि कलम 323, 504, 506 यासह मुंबई दारूबंदी…

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक आम्ही जिंकूच ! – चंद्रशेखर बावनकुळे

Posted by - October 14, 2022 0
मुंबई : अंधेरी पूर्व पोट निवडणुकीत शिंदे गट आणि ठाकरे गट पहिल्यांदाच भिडणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक आता दोन्हीही गटांसाठी…
Supriya Sule

Supriya Sule : “खासदार सुनील तटकरेंचं तात्काळ निलंबन करा”, सुप्रिया सुळेंची मागणी

Posted by - November 3, 2023 0
मुंबई : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. खासदार सुनील तटकरे यांचे…

जेष्ठ उद्योजक रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

Posted by - August 19, 2023 0
प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा आज महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार  देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *