Pune Crime News

Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यात तरुण व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या

257 0

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना (Pune Crime News) समोर आली आहे. यामध्ये एका व्यावसायिक तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. मयूर सुनील नरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मयूर विवाहित असून जांभुळवाडी परिसरात राहण्यास होता. नऱ्हे भागात एका इमारतीत त्याचे ऑफिस होते. त्याचा फ्लॅट खरेदी विक्रीचा, प्लॉट विक्रीचा व्यवसाय होता.

दरम्यान रविवारी रात्री तो घरीच आला नाही. त्यामुळे मयूरच्या भावाने त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन पाहिले असता त्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे दिसून आले. दरम्यान त्याने हे टोकाचे पाऊल नेमकेच्या उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.आर्थिक समस्येतून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कारण कोणाकडून किती पैसे येणे बाकी आहे, किती पैसे देणे बाकी आहे, याबाबतचा हिशोब त्याने कागदावर लिहून ठेवला होता. दरम्यान सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हिशोब लिहून ठेवलेला कागद पोलिसांनी ताब्यात घेतला असून आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे, अशी प्राथमिक माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Mirzapur Season 3 Release: प्रतीक्षा संपली ! ‘मिर्झापूर सीझन 3’ ची रिलीज डेट जाहीर

T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात सुपर 8 मध्ये ‘या’ संघाने केला प्रवेश

Sharad Pawar : मोदींच्या ‘भटकती आत्मा’ टीकेला शरद पवारांनी दिले सडेतोड प्रत्युत्तर

Viral Video : पेट्रल भरताना फोन वाजला अन् आगीचा भडका उडाला; CCTV फुटेज आलं समोर

IMD Monsoon Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज

Manoj Jarange : उपोषणाचा चौथा दिवस ! जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

Share This News

Related Post

पुणे दर्शनमध्ये फुले वाड्याचा समावेश करा, आम आदमी पक्षाची मागणी

Posted by - May 14, 2022 0
पुणे- पुणे दर्शनमधून महात्मा फुले वाडा वगळण्याच्या पीएमपीएलच्या कृतीचा आम आदमी पक्षाने तीव्र विरोध केला आहे. पुणे दर्शन बस मार्गामध्ये…

#PUNE FIRE : धायरीमध्ये कारखान्याला भीषण आग; आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

Posted by - March 14, 2023 0
पुणे : धायरी, गणेश नगर, गल्ली क्रमांक २२ येथील एका कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे व पीएमआरडीए…

Pune News : कामाचा दर्जा सुधारा सामाजिक कार्यकर्त्यानी केली मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

Posted by - December 7, 2023 0
पुणे : सासवड नगरपालिकेच्या राऊत आळी मधील सिमेंट रस्ता तयार होण्याअगोदरच खराब झाला आहे .आपल्या बांधकाम विभाग अधिकारी जागेवर जाऊन…

पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक

Posted by - March 29, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेवर प्रशासक नेमल्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या घेऊन कुणाकडे तक्रार करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या संदर्भात…
Dombivli Blast

Dombivli Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

Posted by - May 24, 2024 0
डोंबिवली : डोंबिवली कंपनी स्फोट (Dombivli Blast) प्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनीच्या फरार मालक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *