Manoj Jarange

Manoj Jarange : उपोषणाचा चौथा दिवस ! जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

153 0

जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. आपल्या या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 4 था दिवस आहे. मात्र आता त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास डॉक्टरांना नकार दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Satara News

Satara News : साताऱ्यात भूकंपाचा धक्का ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Posted by - January 29, 2024 0
सातारा : साताऱ्यातून (Satara News) एक मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्याला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. यामुळे नागरिकांमध्ये…
Kuldeep Konde

Kuldeep Konde : कुलदीप कोंडे यांनी दिला शिवसेना पक्षपदाचा राजीनामा

Posted by - October 30, 2023 0
नसरापूर : मराठा समाज आरक्षण व सर्वसामान्य समाजाप्रती आदर राखत असल्याचे पवित्रा घेत उध्दव ठाकरे गटाचे शिवसेना पक्षाचे पुणे जिल्हा…
Nanded Crime

Nanded Crime : नांदेडमध्ये ‘मुळशी पॅटर्न’ ! 22 जणांकडून तरुणाची तलवारीने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या

Posted by - November 8, 2023 0
नांदेड : आपण मुळशी पॅटर्न चित्रपट पहिलाच असेल. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटनेचा प्रत्यय नांदेडमध्ये (Nanded Crime) पाहायला मिळाला. यामध्ये…

पत्रकाराच्या प्रश्नावर अजितदादा संतापले…..म्हणाले, ‘आम्ही घरात असलं करत नाही’

Posted by - March 31, 2023 0
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगवेगळे गौप्यस्फोट करून धक्के दिले जात आहेत. पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला गौप्यस्फोट,…

नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, जेजे रुग्णालयात दाखल

Posted by - May 3, 2022 0
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली असून त्यांना जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *