Pune Crime News

Pune Crime News : धक्कादायक ! कात्रजमध्ये दोन PMPL बसच्यामध्ये सापडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

326 0

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना (Pune Crime News) समोर आली आहे. पुण्यातील कात्रज परिसरात दोन PMPL बसच्यामध्ये सापडून एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणेश गुजर (वय 32 रा. कोथरूड, मुळ गाव भोर) असे मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

काय घडले नेमके?
कात्रज जुन्या बसस्थानकाजवळ पीएमपीएल बस रस्त्याच्या बाजूला चिखलामध्यये अडकून बंद पडलेले होती. ती बस टोइंग करून काढण्यासाठी गेलेल्या कात्रज आगारातील कंत्राटी कामगार गणेश गुजर यांचा जागीच मृत्यू झाला. गुजर हे कंत्राटी मॅकनिक कामगार म्हणून कात्रज आगारात काम करत होते.

कात्रज हिंजवाडी (MH 12 TV 0331) हि बस द पडल्याने ती बस दुसऱ्या पीएमपीएल बस (MH 14 HU 5992) द्वारे टोईंग करुन बाजूला घेत होते. त्यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यात तरुण व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या

Mirzapur Season 3 Release: प्रतीक्षा संपली ! ‘मिर्झापूर सीझन 3’ ची रिलीज डेट जाहीर

T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात सुपर 8 मध्ये ‘या’ संघाने केला प्रवेश

Sharad Pawar : मोदींच्या ‘भटकती आत्मा’ टीकेला शरद पवारांनी दिले सडेतोड प्रत्युत्तर

Viral Video : पेट्रल भरताना फोन वाजला अन् आगीचा भडका उडाला; CCTV फुटेज आलं समोर

IMD Monsoon Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज

Manoj Jarange : उपोषणाचा चौथा दिवस ! जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

Share This News

Related Post

Latur Accident

Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू

Posted by - March 4, 2024 0
लातूर : राज्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणाचा वाढतच चालले आहे. अशीच एक अपघाताची घटना लातूर-नांदेड महामार्गावर (Latur Accident) घडली आहे.…

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा- डॉ.सुहासिनी घाणेकर

Posted by - July 21, 2022 0
पुणे : राज्य शासनाचे सर्व विभाग, निमशासकीय यंत्रणा, शाळा, महाविद्यालये आदी सर्वांनीच पुढाकार घेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे…

दुर्दैवी! बिबट्याच्या हल्ल्यात 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Posted by - October 12, 2022 0
पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जांबुत गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली असून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 19 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी…

राष्ट्रवादीच्या महिलांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Posted by - May 17, 2022 0
पुणे – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुण्यात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण…
Pune News

Sharad Mohol Murder : शरद मोहळची हत्या कशी केली? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Posted by - January 6, 2024 0
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) याची 5 जानेवारी रोजी पुण्यात भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *