Mirzapur Season 3 Release

Mirzapur Season 3 Release: प्रतीक्षा संपली ! ‘मिर्झापूर सीझन 3’ ची रिलीज डेट जाहीर

339 0

मुंबई : बहुप्रतिक्षीत आणि चाहत्यांची उत्सुकता ताणली गेलेली क्राईम-थ्रिलर वेब सीरिज ‘मिर्झापूर सीझन 3’ ची (Mirzapur Season 3 Release) रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे. या वेब सिरीजची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. प्राईम व्हिडीओने कॅप्शन लिहित पोस्टर रिलीज केले आहे. ‘कर दिए है प्रबंधन मिर्जापूर-3 का’ अशी कॅप्शन पोस्टरसह देण्यात आली. 5 जुलैपासून ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘मिर्झापूर सीझन 3’ मध्ये यावेळी मुन्ना भैयाची भूमिका साकारणारा दिव्येंदू शर्मा दिसणार नाही. मागील सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये गुड्डू भैया आणि गोलू मिळून मुन्ना भैय्याला चकमकीत ठार करतात आणि सूड उगवतात. तर शरद शुक्ला कालीन भैय्याला वाचवण्यात यशस्वी होतो. या सीझनमध्येही मिर्झापूरच्या सत्तेच्या खुर्चीसाठी संघर्ष सुरू राहणार आहे. ही खुर्ची कोणाला मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात सुपर 8 मध्ये ‘या’ संघाने केला प्रवेश

Sharad Pawar : मोदींच्या ‘भटकती आत्मा’ टीकेला शरद पवारांनी दिले सडेतोड प्रत्युत्तर

Viral Video : पेट्रल भरताना फोन वाजला अन् आगीचा भडका उडाला; CCTV फुटेज आलं समोर

IMD Monsoon Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज

Manoj Jarange : उपोषणाचा चौथा दिवस ! जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

Share This News

Related Post

eknath shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

Posted by - January 10, 2024 0
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महायुतीचं सरकार आलं आणि…
Pune News

Pune News : ‘सुलतान’ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड

Posted by - June 12, 2024 0
पुणे : भारतीय चित्रपट आतंरराष्ट्रीय महोत्सव स्टटगार्ट हा युरोपमधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट महोत्सव आहे. 2004 पासून तो दरवर्षी जुलैमध्ये…
Maharashtra Highway

Maharashtra Highway : महाराष्ट्रात तयार होणार ‘हे’ 3 नवीन महामार्ग

Posted by - April 20, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गांचा विकास होण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) रस्ते बांधण्याचे काम…
Cricket

Viral Video: अंपायरने भर मैदानात ‘चंद्रा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स

Posted by - May 14, 2023 0
मुंबई : क्रिकेटच्या (Cricket) मैदानात आपल्या अफलातून स्टाईलमुळे प्रसिद्ध असलेले पंच बिली बाउडन (Umpire Billy Bowden) आपल्याला माहीतच असेल. ते…
Pillu Bachelor

Pillu Bachelor : ‘पिल्लू बॅचलर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! सायली संजीव, पाठकबाई अन् पार्थ भालेराव करणार कल्ला

Posted by - December 4, 2023 0
मुंबई : वडील आणि मुलगा यांच्यातील संघर्ष, प्रेमकथा याची अनुभूती देणारा बहुचर्चित ‘पिल्लू बॅचलर’ सिनेमाचा (Pillu Bachelor) ट्रेलर रिलीज झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *