Vinayak kale

Dr. Vinayak Kale : ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती

2442 0

पुणे : ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा एकदा डॉ. विनायक काळे (Dr. Vinayak Kale) यांची वैद्यकीय शिक्षण विभागाने नियुक्ती केली असून बुधवारी रात्री उशिरा त्यांची ऑर्डर काढण्यात आली. आज ते ससूनच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात डॉ. विनायक काळे यांची बदली शासनाने महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेवर केली होती आणि त्यांच्या ठिकाणी डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती केली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल

Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी

Datta Dalvi : दत्ता दळवी नेमके आहेत तरी कोण?

Pune News : भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा

Uttarakhand Silkyara Tunnel : सध्या चर्चेत असलेले अरनॉल्ड डिक्स कोण आहेत?

Team India Head Coach : BCCI ने टीम इंडियाच्या हेड कोचचे नाव केले जाहीर; ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली टीमची कमान

Share This News

Related Post

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : बलात्कार पीडितेवर केल्या जाणाऱ्या ‘Two Finger Test’ वर बंदी

Posted by - October 31, 2022 0
नवी दिल्ली : बलात्कार पीडित महिलांची तपासणी करत असताना कौमार्य चाचणी एक प्रक्रिया म्हणून मान्य केली जाणार नाही. असे महत्त्वपूर्ण…

#PUNE : दुर्दैवी घटना ; इलेक्ट्रिक फिडरच्या संपर्कात आल्याने अज्ञात इसमाचा मृत्यू

Posted by - February 9, 2023 0
पुणे : आज दिनांक ०९\०२\२०२३ रोजी सकाळी ०८•४४ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्ष येथे नगर रस्ता, चंदननगर, ९ बीआरडी जवळ…

एकनाथ शिंदे गटाला भाजपाची मोठी ऑफर ? शिंदे गटाला 8 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.…

अदानींवर हल्ला म्हणजे देशावर हल्ला ? भाजप भ्रष्ट अदानींना का वाचवत आहे ? मोदी आणि अदानींचे संबंध जगासमोर आणणार; राहुल गांधींचा घणाघात

Posted by - March 25, 2023 0
नवी दिल्ली : अदानी यांच्या शेल कंपनीमधील 20 हजार कोटी कोणाचे आहेत? माझ्या या साध्या प्रश्नाचे उत्तर भाजप का देत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *