Heavy Rain

Weather Update: राज्यात आजही कोसळणार पाऊस; ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा

4486 0

पुणे : हवामान खात्यानुसार (Weather Update) राज्यात अनेक ठिकाणी आजही पाऊस कोसळणार आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. 2 डिसेंबरपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात मिचांग हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातही पुढील 3 दिवस पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाचा आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भातही विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, च्रंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल

Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी

Datta Dalvi : दत्ता दळवी नेमके आहेत तरी कोण?

Pune News : भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा

Uttarakhand Silkyara Tunnel : सध्या चर्चेत असलेले अरनॉल्ड डिक्स कोण आहेत?

Team India Head Coach : BCCI ने टीम इंडियाच्या हेड कोचचे नाव केले जाहीर; ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली टीमची कमान

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!