Pune News

Pune News : भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा

312 0

पुणे : भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा (Pune News) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विषबाधेमुळे अनेक प्रवाशांची परिस्थिती गंभीर झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचे समजत आहे. चेन्नई वरून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकूण 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रवाशांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने त्यांच्यावर त्वरित उपचार झाले. वेळीच उपचार मिळाल्याने सध्या सर्व 40 प्रवाशांची प्रकृती ठीक आहे. सुदैवानं कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

 

Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल

Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी

Datta Dalvi : दत्ता दळवी नेमके आहेत तरी कोण?

Share This News

Related Post

Pune News

Pune News : चोखंदळ पुणेकर खवय्यांच्या ‘मेहमाननवाजी’ला ‘शालिमार’चा थाट

Posted by - April 4, 2024 0
पुणे : मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिना (Pune News) सध्या सुरू असून, मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय खवय्ये आतुरतेने या महिन्याची वाट…
Murder

Jalgaon Crime : नवऱ्यानं स्वत:साठी आणलेली दारू बायको प्यायली; अन्…

Posted by - September 20, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भुसावळ तालुक्यातील हतनूत गावात स्वत:साठी आणेलेली दारू बायको प्यायल्याने…

उद मांजराला मिळाला नैसर्गिक अधिवास ; मुळशी वन विभागाकडून संरक्षण

Posted by - October 3, 2022 0
पुणे : हिंजेवाडी फेस टू मध्ये एमबीसी कॉर्ड्रेन कंपनी परिसरातील मागील काही दिवसांपासून दुर्मिळ प्रजातीचे उदमांजर आढळून येत होते. कंपनीच्या…

मोठी बातमी : माजी राज्यसभा खासदार संजय काकडेंना ‘त्या’ प्रकरणावरून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; नेमकं काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर

Posted by - March 9, 2023 0
पुणे : बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले याना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्यवार…

शरद पवारांचा फोन आणि अजित पवारांची पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द

Posted by - March 13, 2022 0
  उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून तब्बल 31 विकासकामांचं लोकार्पण तसेच भूमिपूजन अजित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *