Team India

Team India Head Coach : BCCI ने टीम इंडियाच्या हेड कोचचे नाव केले जाहीर; ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली टीमची कमान

701 0

मुंबई : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आज टीम इंडियाच्या हेड कोचची (Team India Head Coach) घोषणा केली आहे. वर्ल्ड कप फालनलनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाल संपला होता. त्यानंतर प्रशिक्षकपदासाठी कोणची वर्णी लागणार याकडे संपूर्ण क्रीडा रसिकांचे लक्ष लागून राहिले होते.

यानंतर आज बीसीसीआयने परत एकदा मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा राहुल द्रविडकडे सोपवली आहे. बीसीसीआयने ट्विट करून याची माहिती दिली आहे. बीसीसीआयने राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफचाही करार वाढवला आहे. बीसीसीआय आणि राहुल द्रविड यांच्यात चर्चा झाली त्यानंतर कार्यकाळ वाढवण्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल

Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी

Datta Dalvi : दत्ता दळवी नेमके आहेत तरी कोण?

Pune News : भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा

Uttarakhand Silkyara Tunnel : सध्या चर्चेत असलेले अरनॉल्ड डिक्स कोण आहेत?

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Police News : सदाशिव पेठमध्ये तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस हवालदारासह 3 जण निलंबित

Posted by - June 29, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत (Pune Police News) महाविद्यालयीन तरुणीवर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती.…
WTC Final

WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीपमध्ये के. एल. राहुलच्या जागी मुंबईच्या ‘या’ खेळाडूला देण्यात आली संधी

Posted by - May 8, 2023 0
मुंबई : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम (WTC Final) सामना 7 जून, 2023 रोजी लंडनच्या…

खोटे सांगाल तर रस्त्यावर उतरून विरोध करू; चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाविकास आघाडीला इशारा

Posted by - November 4, 2022 0
महविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे सत्तेच्या काळात काहीच काम केले नाही आणि आता भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना युती…

राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; मलीकांना डच्चू तर आव्हाडांचं ‘प्रमोशन’

Posted by - September 16, 2022 0
नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची नवीन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून यात काही नवीन चेहर्‍यांचा समावेश करण्यात आला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *