मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) दोन आमदारांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन या दोन्ही आमदारांची भेट घेतली आहे. शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि आमदार संजय शिरसाट यांची तब्येत बिघडली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सदा सरवणकर यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी अचानक बिघडल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे प्लेटलेट्स काऊंट कमी होऊन त्यांना श्वासोच्छवास करायला त्रास होऊ लागला, त्यामुळे त्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तर आमदार संजय शिरसाट यांच्या मानेला गाठ झाल्याने त्यांना त्यावर उपचार करण्यासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी या दोघांच्या प्रकृतीची चौकशी करून डॉक्टरांकडून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर देखील दिला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : दुसऱ्या लग्नामुळे तरुणाला गमवावा लागला जीव; आरोपीला पुणे स्टेशनवरुन घेतलं ताब्यात
Maratha Reservation : धक्कादायक ! परभणीमध्ये सगेसोयरेच्या कायद्यासाठी तरुणाने संपवले आपले आयुष्य
Congress News : बाबा सिद्दीकीनंतर ‘हा’ नेता काँग्रेसची साथ सोडणार?
Santosh Bangar : ‘…तर दोन दिवस उपाशी राहा’; आमदार संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
Raj Thackeray : आमच्या रक्तात फक्त जातीचं राजकारण भरलंय : राज ठाकरे
Prakash Ambedkar : भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य; प्रकाश आंबेडकरांनी केले ट्विट
Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा! लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा
Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल
Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या