Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

3512 0

मुंबई : महाराष्ट्रात काही भागात अजूनही थंडीचा जोर कायम (Maharashtra Weather Update) असला तरी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून आज पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.

हवामान विभाग (IMD) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मराठवाड्यातील जालना, परभरणी, हिंगोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पाऊस सुरू असताना कोणीही झाडाखाली आसारा घेऊ नये असं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान मराठवाड्यासोबतच विदर्भात देखील हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Share This News

Related Post

#MADHAV BHANDARI : राज्यातील प्रत्येक घटकाला आनंद देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प

Posted by - March 14, 2023 0
‘स्वातंत्र्याच्या अमृतकाळात महाराष्ट्राच्या विकासाचे ‘पंचामृत’ सूत्र घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा संपूर्ण राज्यातील प्रत्येक घटकाच्या आशांना प्रतिसाद…

धक्कादायक : 16 वर्षीय मुलासह वडीलांची इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून उडी मरून आत्महत्या; वाकड परिसरातील घटना

Posted by - January 27, 2023 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड मधील वाकड परिसरातील एका इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून बाप लेकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली…

लष्कराच्या लढाऊ विमानाचे रनवे ऐवजी राष्ट्रीय महामार्ग 16 वर लँडिंग, कारण….

Posted by - December 30, 2022 0
आंध्र प्रदेश : आज लष्कराच्या लढाऊ विमानाचे एन.एच. 16 वर लँडिंग करण्यात आले. हे एक ट्रायल लँडिंग होते. त्यामुळे भविष्यात…
crime

धक्कादायक ! जळगावमध्ये शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Posted by - May 7, 2023 0
जळगाव : राज्यात सध्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच एक आत्महत्येची घटना जळगावमध्ये घडली आहे. यामध्ये एका शेतकऱ्याने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *